File name: | ngckeyenum.dll.mui |
Size: | 15360 byte |
MD5: | daa009814c4f902f7d832c072cb3be3b |
SHA1: | 4dea9583c8adf0f19ec051b1bf8381fd8549f39e |
SHA256: | 8ad98009d8c84b50c5b77e32c75124a2d0e4205525b043b476619ee643e537d1 |
Operating systems: | Windows 10 |
Extension: | MUI |
If an error occurred or the following message in Marathi language and you cannot find a solution, than check answer in English. Table below helps to know how correctly this phrase sounds in English.
id | Marathi | English |
---|---|---|
200 | आपल्या क्रेडेंशियल्सची पुष्टी करता आली नाही. | Your credentials could not be verified. |
201 | पुरवलेले PIN जुळत नाहीत. | The provided PINs do not match. |
202 | एक PIN प्रदान करा. | Provide a PIN. |
203 | एक PIN प्रदान करा ज्यामध्ये स्वराघात नसलेली अक्षरे (A-Z, a-z), अंक (0-9), स्थान यांसाठी मर्यादित वर्ण आणि पुढील विशेष वर्ण असतील: ! " # $ % & ’ ( ) * + , - . / : ; ? @ [ \ ] ^ _ ` { | } ~ | Provide a PIN that contains characters limited to unaccented letters (A-Z, a-z), numbers (0-9), space, and the following special characters: ! " # $ % & ’ ( ) * + , - . / : ; ? @ [ \ ] ^ _ ` { | } ~ |
204 | एक असा PIN प्रदान करा जो जटिलता आवश्यकतांची पूर्तता करेल. | Provide a PIN that meets the complexity requirements. |
205 | एक असा PIN प्रदान करा जो जटिलता आवश्यकतांची पूर्तता करेल. %1!s!. | Provide a PIN that meets the complexity requirements. %1!s!. |
206 | आपला PIN किमान %1!u! वर्ण लांबीचा असणे आवश्यक आहे | Your PIN must be at least %1!u! characters long |
207 | आपला PIN %1!u! पेक्षा जास्त वर्ण लांबीचा नसावा | Your PIN can’t be more than %1!u! characters long |
208 | आपल्या PIN मध्ये एक अवैध वर्ण समाविष्ट आहे | Your PIN contains an invalid character |
209 | आपल्या PIN मध्ये किमान एक अपरकेस अक्षर समाविष्ट असणे आवश्यक आहे | Your PIN must include at least one uppercase letter |
210 | आपल्या PIN मध्ये किमान एक लोअरकेस अक्षर समाविष्ट असणे आवश्यक आहे | Your PIN must include least one lowercase letter |
211 | आपल्या PIN मध्ये किमान एक अंक असणे समाविष्ट असणे आवश्यक आहे | Your PIN must include at least one number |
212 | आपल्या PIN मध्ये किमान एक विशेष वर्ण समाविष्ट असणे आवश्यक आहे | Your PIN must include at least one special character |
213 | आपल्या PIN मध्ये अपरकेस अक्षरे समाविष्ट असू शकत नाहीत | Your PIN can’t include uppercase letters |
214 | आपल्या PIN मध्ये लोअरकेस अक्षरे समाविष्ट असू शकत नाहीत | Your PIN can’t include lowercase letters |
215 | आपल्या PIN मध्ये अंक समाविष्ट असू शकत नाहीत | Your PIN can’t include numbers |
216 | आपल्या PIN मध्ये विशेष वर्ण समाविष्ट असू शकत नाहीत | Your PIN can’t include special characters |
218 | PIN चुकीचा आहे. पुन्हा प्रयत्न करा. | The PIN is incorrect. Try again. |
219 | डिव्हाइससह संचार त्रुटी आली. | A communication error occurred with the device. |
220 | आव्हान वाक्यांश प्रदान करा. | Provide the challenge phrase. |
221 | प्रदान केलेला आव्हान वाक्यांश चुकीचा आहे. | The provided challenge phrase is incorrect. |
222 | यापूर्वी आपण न वापरलेला एक PIN प्रदान करा. | Provide a PIN that you haven’t used before. |
223 | आपला PIN सामान्य नंबर पॅटर्न असू नये | Your PIN can’t be a common number pattern |
224 | आपला पासवर्ड कालबाह्य झाला आहे आणि बदलला गेला पाहिजे. PIN बदलण्यासाठी आपण त्याने साइन इन करायला हवे. | Your password has expired and must be changed. Sign in with your PIN in order to change it. |
225 | प्रशासकाने साईन इन निर्बंधित केले आहे. साईन इन करण्यासाठी, तुमचे डिव्हाईस इंटरनेटला जोडलेले असण्याची खात्री करा, आणि तुमच्या प्रशासकाला आधी साईन इन करू द्या. | An administrator has restricted sign in. To sign in, make sure your device is connected to the Internet, and have your administrator sign in first. |
250 | आपले डिव्हाइस ऑफलाइन आहे. या डिव्हाइसवर वापरलेला शेवटचा पासवर्ड वापरून साइन इन करा. | Your device is offline. Sign in with the last password you used on this device. |
251 | हे खाते वापरता येणार नाही कारण ते एका संस्थेचे आहे. एक भिन्न खाते वापरून पाहा. | This account can’t be used because it belongs to an organization. Try a different account. |
252 | आपण या खात्यासह साइन-इन करू शकत नाही. या डिव्हाइसवर वापरलेला शेवटचा पासवर्ड वापरून बघा. | You can’t sign in to your device right now. Try the last password you used on this device. |
302 | आपण या खात्यासह साइन-इन करू शकत नाही. एक भिन्न खाते वापरून पाहा. | You can’t sign in with this account. Try a different account. |
350 | आपल्या खात्यामध्ये काल मर्यादा आहेत ज्या आपल्याला आत्ता साइनिंग इन करण्यापासून प्रतिबंध करत आहेत. नंतर पुन्हा प्रयत्न करा. | Your account has time restrictions that prevent you from signing in right now. Try again later. |
351 | आपले खाते अक्षम करण्यात आले आहे. आपल्या सिस्टम प्रशासकाशी संपर्क करा. | Your account has been disabled. Contact your system administrator. |
352 | Windows Hello वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या संस्थेच्या नेटवर्कला तात्पुरते कनेक्ट करावे लागेल.तरीसुद्धा तुम्ही ह्या डिव्हाईसवर वापरलेला शेवटचा साईन-इन पर्याय वापरून साईन-इन करू शकता. | You need to temporarily connect to your organization’s network to use Windows Hello. You can still sign in with the last sign-in option used on this device. |
353 | आपण प्रयत्न करीत असलेल्या साइन-इन पध्दतीस या डिव्हाइसवर परवानगी नाही. अधिक माहितीसाठी, आपल्या सिस्टम प्रशासकाशी संपर्क करा. | The sign-in method you're trying to use isn't allowed on this device. For more information, contact your system administrator. |
354 | आपले खाते कालबाह्य झाले आहे. आपल्या सिस्टम प्रशासकाशी संपर्क करा. | Your account has expired. Contact your system administrator. |
355 | आपले खाते बध्द केले गेले आहे. आपल्या सिस्टम प्रशासकाशी संपर्क करा. | Your account has been locked out. Contact your system administrator. |
356 | विनंती केलेले कळ समावेशक या डिव्हाइसवर अस्तित्वात नाही. | The requested key container does not exist on the device. |
357 | विनंती केलेले प्रमाणपत्र या डिव्हाइसवर अस्तित्वात नाही. | The requested certificate does not exist on the device. |
358 | विनंती केलेला कळसंच या डिव्हाइसवर अस्तित्वात नाही. | The requested keyset does not exist on the device. |
359 | हे डिव्हाइस वापरता आले नाही. सिस्टम इव्हेंट लॉगमध्ये अतिरिक्त तपशील उपलब्ध असू शकतात. ह्या त्रुटीची आपल्या सिस्टम प्रशासकास सूचना द्या. | This device could not be used. Additional details may be available in the system event log. Report this error to your system administrator. |
360 | प्रमाणीकरणासाठी वापरलेले प्रमाणपत्र कालबाह्य झाले आहे. | The certificate used for authentication has expired. |
361 | प्रमाणीकरणासाठी वापरलेले प्रमाणपत्र मागे घेतले आहे. | The certificate used for authentication has been revoked. |
362 | प्रमाणीकरणासाठी वापरलेल्या प्रमाणपत्रावर प्रक्रिया करताना एक अविश्वसनीय प्रमाणीकरण अधिकारी शोधला गेला. | An untrusted certification authority was detected while processing the certificate used for authentication. |
363 | प्रमाणीकरणासाठी वापरलेल्या प्रमाणपत्राची रद्द करण्याची प्रक्रिया स्थिती ठरवता आली नाही. | The revocation status of the certificate used for authentication could not be determined. |
364 | प्रमाणीकरणासाठी वापरलेले प्रमाणपत्र विश्वसनीय नाही. | The certificate used for authentication is not trusted. |
365 | आपला पासवर्ड कालबाह्य झाला आहे आणि बदलला गेला पाहिजे. पासवर्ड बदलण्यासाठी आपण त्याने साइन इन करायला हवे. | Your password has expired and must be changed. You must sign in with your password in order to change it. |
366 | हे डिव्हाइस वापरण्यापासून आपल्याला प्रतिबंध करण्यासाठी आपले खाते कॉन्फिगर करण्यात आले आहे. दुसरे डिव्हाइस वापरून पाहा. | Your account is configured to prevent you from using this device. Try another device. |
367 | साइन-इन अयशस्वी झाले. आपल्या सिस्टम प्रशासकाशी संपर्क करा आणि त्यांना सांगा की KDC प्रमाणपत्र प्रमाणित करता आले नाही. सिस्टम इव्हेंट लॉगमध्ये अतिरिक्त माहिती उपलब्ध असू शकेल. | Sign-in failed. Contact your system administrator and tell them that the KDC certificate could not be validated. Additional information may be available in the system event log. |
368 | या डिव्हाइससह साइनिंग इन करणे आपल्या खात्यासाठी समर्थित नाही. आपल्या सिस्टम प्रशासकाशी संपर्क करा अधिक माहितीसाठी. | Signing in with this device isn't supported for your account. Contact your system administrator for more information. |
369 | तो पर्याय तात्पुरता अनुपलब्ध आहे. यावळी साइन इन करण्यासाठी भिन्न पद्धतीचा वापर करा. | That option is temporarily unavailable. For now, please use a different method to sign in. |
400 | आपला पासवर्ड कालबाह्य झाला आहे. आपण आपल्या पासवर्डसह साइन इन करणे आवश्यक आहे आणि तो बदला. आपण आपला पासवर्ड बदलल्यानंतर, आपण आपल्या Windows Hello सह साइन इन करु शकता. | Your password has expired. You must sign in with your password and change it. After you change your password, you can sign in with Windows Hello. |
401 | आपला पासवर्ड एक भिन्न डिव्हाइसवर बदलला गेला होता. आपल्या नवीन पासवर्डसह एकदा आपण या डिव्हाइसला साइन इन करणे आवश्यक आहे, आणि त्यानंतर आपण Windows Hello सह साइन इन करु शकता. | Your password was changed on a different device. You must sign in to this device once with your new password, and then you can sign in with Windows Hello. |
450 | आपले डिव्हाइस पुन:प्रारंभ झाले. आपला PIN प्रविष्ट करा. | Your device restarted. Enter your PIN. |
451 | आपला PIN प्रविष्ट करा. | Enter your PIN. |
500 | आपल्या संस्थेने खालील PIN आवश्यकता सेट केलेल्या आहेत: वर्ण किमान %1!u! लांबीचा असावा %2!u! वर्णांपेक्षा जास्त लांबीचा नसावा %3!s! %4!s! %5!s! %6!s! %7!s! |
Your organization has set the following PIN requirements: Must be at least %1!u! characters long Can’t be longer than %2!u! characters %3!s! %4!s! %5!s! %6!s! %7!s! |
501 | अपरकेस अक्षरे समाविष्ट करु शकता | May include uppercase letters |
502 | लोअरकेस अक्षरे समाविष्ट करु शकता | May include lowercase letters |
503 | अंक समाविष्ट करु शकता | May include digits |
504 | विशेष वर्ण समाविष्ट करु शकता | May include special characters |
505 | किमान एक अपरकेस अक्षर समाविष्ट करणे आवश्यक आहे | Must include at least one uppercase letter |
506 | किमान एक लोअरकेस अक्षर समाविष्ट करणे आवश्यक आहे | Must include at least one lowercase letter |
507 | किमान एक अंक समाविष्ट करणे आवश्यक आहे | Must include at least one number |
508 | किमान एक विशेष वर्ण समाविष्ट करणे आवश्यक आहे | Must include at least one special character |
509 | अपरकेस अक्षरे समाविष्ट करु शकत नाही | Can’t include uppercase letters |
510 | लोअरकेस अक्षरे समाविष्ट करु शकत नाही | Can’t include lowercase letters |
511 | अंक समाविष्ट करु शकत नाही | Can’t include digits |
512 | विशेष वर्ण समाविष्ट करु शकत नाही | Can’t include special characters |
513 | आपण अनेक वेळा चुकीचा PIN प्रविष्ट केला आहे. पुन्हा प्रयत्न करण्यासाठी, आपले डिव्हाइस पुनःप्रारंभ करा. |
You’ve entered an incorrect PIN too many times. To try again, restart your device. |
514 | आपण अनेकवेळा चुकीचा PIN प्रविष्ठ केला आहे. %1!s! पुन्हा प्रयत्न करण्यासाठी, खाली %2!s! प्रविष्ठ करा. |
You’ve entered an incorrect PIN several times. %1!s! To try again, enter %2!s! below. |
515 | A1B2C3 | A1B2C3 |
516 | आपण आपला PIN बदलणे आपल्या संस्थेसाठी आवश्यक आहे. | Your organization requires that you change your PIN. |
517 | साइन इन करण्यासाठी आपल्या फोनवर Microsoft प्रमाणनकर्ता अनुप्रयोग वापरा. हा PC ओळखण्यासाठी वरील डिव्हाइस नाव पाहा. | Use the Microsoft Authenticator app on your phone to sign in. Look for the device name above to identify this PC. |
518 | दूरस्थ डिव्हाइस कनेक्ट केलेले आहे. दूरस्थ डिव्हाइसवर आपला PIN प्रविष्ट करा. |
The remote device is connected. Enter your PIN on your remote device. |
519 | दूरस्थ डिव्हाइस कनेक्ट केलेले नाही. आपले डिव्हाइस परिक्षेत्रात असल्याची आणि त्याचा रेडिओ प्रक्षेपित होत असल्याची खात्री करा. पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. |
The remote device is not connected. Ensure that your device is in range and that its radio is transmitting. Click the link below to try to connect again. |
520 | आपल्या संस्थेने खालील PIN आवश्यकता सेट केलेल्या आहेत: किमान %1!u! अंक लांबीचा असावा %2!s! %3!s! |
Your organization has set the following PIN requirements: Must be at least %1!u! digits long %2!s! %3!s! |
521 | %1!u! अंकापेक्षा जास्त लांबीचा नसावा | Can’t be longer than %1!u! digits |
522 | एक नंबर पॅटर्न असू नये (जसे की 123456 किंवा 11111) | Can’t be a number pattern (such as 123456 or 11111) |
523 | सुरक्षा कारणांमुळे डिव्हाइस लॉक केले गेले आहे. किमान दोन तासांसाठी आपले डिव्हाइस पॉवर स्त्रोताशी कनेक्ट करा, आणि त्यानंतर पुन्हा प्रयत्न करण्यासाठी ते पुनःप्रारंभ करा. | This device has been locked for security reasons. Connect your device to a power source for at least two hours, and then restart it to try again. |
524 | हा साइन इन पर्याय सुरक्षा कारणांसाठी लॉक करण्यात आला आहे. एक भिन्न साइन इन पर्याय वापरा किंवा आपले डिव्हाइस किमान दोन तासांसाठी पॉवर स्त्रोताला कनेक्ट करा, आणि त्यानंतर पुन्हा प्रयत्न करण्यासाठी त्याचा पुनःप्रारंभ करा. | This sign-in option has been locked for security reasons. Use a different sign-in option or connect your device to a power source for at least two hours, and then restart it to try again. |
File Description: | Microsoft पासपोर्ट की एन्युमरेशन व्यवस्थापक |
File Version: | 10.0.15063.0 (WinBuild.160101.0800) |
Company Name: | Microsoft Corporation |
Internal Name: | ngckeyenum |
Legal Copyright: | © Microsoft कॉर्पोरेशन. सर्व अधिकार आरक्षित. |
Original Filename: | ngckeyenum.dll.mui |
Product Name: | Microsoft® Windows® Operating System |
Product Version: | 10.0.15063.0 |
Translation: | 0x44E, 1200 |