SyncRes.dll.mui ActiveSync संसाधने ec24de5643ffc98e3650dffd4bf2461e

File info

File name: SyncRes.dll.mui
Size: 30208 byte
MD5: ec24de5643ffc98e3650dffd4bf2461e
SHA1: 8b8b02ecb66112ec920cd995b115d312cb8bb148
SHA256: a0a34761edd5a7dee1cb48ea17870225b21e2487975a6e524f7a18c4035b6163
Operating systems: Windows 10
Extension: MUI

Translations messages and strings

If an error occurred or the following message in Marathi language and you cannot find a solution, than check answer in English. Table below helps to know how correctly this phrase sounds in English.

id Marathi English
1020सर्व्हर server
1024या सर्व नोट्स आम्ही सर्व्हरवरून डाऊनलोड करू शकत नाही असे दिसते. आपण तरीही या नोट्स PC वर Outlook मध्ये किंवा ब्राऊझरमध्ये संपादित करू शकता, परंतु आपण जर त्या आपल्या डिव्हाइसवर संपादित केल्या तर आपले बदल सर्व्हरवरील नोट्स अधिलिखित करतील. We can't seem to download all these notes from the server. You can still edit these notes on a PC in Outlook or a browser, but if you edit them on your device your changes will overwrite the notes on the server.
1026काही प्राप्तकर्त्यांना हा संदेश मिळाला नाही.

विषय: %2!s!

आम्ही या प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही:

%1!s! चालू %3!s! %4!s!

या प्राप्तकर्त्यांचा मेलबॉक्स भरलेला असू शकतो किंवा ईमेल मेल पत्ता चुकीचा असू शकतो.


Some of the recipients didn't get this message.

Subject: %2!s!

We couldn't reach these recipients:

%1!s! on %3!s! %4!s!

The mailbox for these recipients may be full or the email mail address may be incorrect.


1027आपला संदेश

प्रती: %1!s!
विषय: %2!s!

%3!s! %4!s!रोजी वाचला गेला

Your message

To: %1!s!
Subject: %2!s!

was read on %3!s! %4!s!

1028आपला संदेश

प्रती: %1!s!
विषय: %2!s!

या प्राप्तकर्त्याला(र्त्यांना) डिलिव्हर केला गेला:

%1!s! %3!s! रोजी %4!s!

Your message

To: %1!s!
Subject: %2!s!

was delivered to these recipients(s):

%1!s! on %3!s! %4!s!

1029आम्ही आत्ता सिंक्रोनायझेशन करू शकत नाही. परंतु या त्रुटी कोडबाबत https://answers.microsoft.com येथे अधिक माहिती शोधण्‍यात आपण कदाचित सक्षम आहात. We can’t sync right now. But you may be able to find more information about this error code at https://answers.microsoft.com.
1034अज्ञात unknown
1045आपला संदेश

प्रती: %1!s!
विषय: %2!s!

न वाचता %3!s! %4!s!रोजी हटवण्यात आला

Your message

To: %1!s!
Subject: %2!s!

was deleted without being read on %3!s! %4!s!

1088आम्ही आपले एक किंवा दोन ईमेल संदेश पाठवू शकलो नाही. आम्ही पुढच्या वेळी सिंक करू तेव्हा ते पाठवण्याचा प्रयत्न करू. जर हे तातडीचे असेल तर, आपल्याकडे कनेक्शन असल्याची खात्री करा, नंतर सिंक टॅप करा. We couldn't send one or more of your email messages. We'll try sending them the next time we sync. If this is urgent, make sure you have a connection, then tap Sync.
1089आम्ही आपल्या डिव्हाइसवर एक किंवा अधिक संलग्नकांचे सिंक्रोनायझेशन करू शकलो नाही. हे पुन्हा करून पाहण्यासाठी, आपल्या ईमेलमधील डाउनलोडसाठी प्रत्येक संलग्नक चिन्हांकित करा आणि पुन्हा सिंक्रोनायझेशन करा. We couldn't sync one or more attachments to your device. To try this again, mark each attachment for download in your email and sync again.
1090आपले डिव्हाइस your device
1104विषय: %1!.200s! Subject: %1!.200s!
1105प्रारंभ: %1!s! %2!.200s! Start: %1!s! %2!.200s!
1106समाप्त: %1!s! %2!.200s! End: %1!s! %2!.200s!
1107हे म्हणून फाइल केले: %1!.200s! Filed as: %1!.200s!
1109द्वारा: %1!.200s! From: %1!.200s!
1111वेळ: %1!.200s! Time: %1!.200s!
1112प्राप्त: %1!.200s! Received: %1!.200s!
1113पाठवले: %1!.200s! Sent: %1!.200s!
1115देय: %1!.200s! Due: %1!.200s!
1117गहाळ आयटम्स: Missed Items:
1118असे म्हणून नामित करा: %1!.200s! Named as: %1!.200s!
1119ID: %1!.200s! ID: %1!.200s!
1200आपले सेल्युलर डिव्हाइस बंद केलेले आहे किंवा एअरप्लेन मोडमध्ये आहे त्यामुळे असे असू शकते. This may be because your cellular device is turned off or in airplane mode.
1201आपल्याकडे सेल्युलर, WLAN किंवा Wi-Fi डेटा कनेक्शन सेट अप नाही. माहिती सिंक करण्यासाठी एक कनेक्शन जोडा. You don't have a cellular, WLAN, or Wi-Fi data connection set up. To sync information, add a connection.
1202आपले डिव्हाइस एअरप्लेन मोडमध्ये आहे. Your device is in airplane mode.
1203आपली सेल्युलर डेटा कनेक्शन्स बंद केलेली असल्यामुळे असे असू शकते. This may be because your cellular data connections are turned off.
1204आपले सेल्युलर डेटा रोमिंग कनेक्शन्स बंद केलेले असल्यामुळे असे असू शकते. This may be because your cellular data roaming connection is turned off.
1205ही इव्हेंट %1!s! ला सिंक करता आली नाही. This event couldn't be synced to %1!s!.
1206ही इव्हेंट %1!s! ला अद्ययावत करता आली नाही. This event couldn't be updated on %1!s!.
1207हा संपर्क %1!s! ला सिंक करता आला नाही. This contact couldn't be synced to %1!s!.
1208हा संपर्क %1!s! ला अद्ययावत करता आला नाही. This contact couldn't be updated on %1!s!.
1209हे कार्य %1!s! ला सिंक करता आले नाही. This task couldn't be synced to %1!s!.
1210हे कार्य %1!s! ला अद्ययावत करता आले नाही. This task couldn't be updated on %1!s!.
1213हा ईमेल %1!s! ला सिंक करता आला नाही. This email couldn't be synced to %1!s!.
1214हा ईमेल %1!s! ला अद्ययावत करता आला नाही. This email couldn't be updated on %1!s!.
1215हे फोल्डर अद्ययावत केले जाऊ शकत नाही. This folder couldn't be updated.
2063सिंक करीत आहे... Syncing...
2064आपल्या %s खात्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. Your %s account requires attention.
3012आपले डिव्हाइस या सर्व्हर आवृत्तीस समर्थन करीत नाही. आपल्या समर्थन व्यक्तीशी किंवा सेवा प्रदात्याशी संपर्क साधा. Your device doesn't support this server version. Contact your support person or service provider.
3013याक्षणी माहितीचे सिंक्रोनायझेशन करण्यासाठी आपल्या डिव्हाइसमध्ये पुरेशी मेमरी नाही. Your device doesn't have enough memory to sync information at the moment.
3014आपल्या सर्व माहितीचे सिंक्रोनायझेशन करण्यासाठी आपल्या डिव्हाइसवर पुरेशी मेमरी नाही. काही चित्रे, व्हिडिओ किंवा संगीत हटवून आपण काही स्थान रिक्त करून शकता आणि पुन्हा प्रयत्न करू शकता. There isn't enough space on your device to sync all your information. You can free up some space by deleting some pictures, videos, or music from your device, and try again.
3016आम्हाला आपली सर्व्हर माहिती सापडू शकली नाही. अद्ययावत करा आणि पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. We can't seem to find your server information. Update it and try connecting again.
3017आपला पासवर्ड अद्ययावत करा म्हणजे आपण आपली माहिती सिंक करू शकाल. Update your password so you can sync your information.
3026आपण ज्या सर्व्हरसह कनेक्ट करण्याचा प्रयत्न करीत आहात तो Microsoft Exchange ActiveSync चे समर्थन करीत नाही. The server you are trying to connect to doesn't support Microsoft Exchange ActiveSync.
3027आपल्या डिव्हिइसला %1!s! सह सिंक्रोनायझेशन करताना समस्या आली आहे. हे सुरू ठेवल्यास, समर्थन व्यक्तीशी किंवा आपल्या सेवा प्रदात्याशी संपर्क साधा. Your device is having a problem syncing with %1!s!. If this continues, contact a support person or your service provider.
3028आम्हाला सर्व्हरसह किंवा आपल्या कनेक्शनसह समस्या येत आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem with the server or your connection. Try again later.
3029आम्ही याक्षणी %1!s! सिंक करू शकत नाही. आम्ही प्रयत्न करीत राहू, परंतु जर हे आपले प्राथमिक Microsoft खाते नसेल आणि आपल्याला ही त्रुटी येतच राहिली तर आपले खाते हटवणे व नंतर पुन्हा जोडणे सहाय्यक ठरू शकते. अन्यथा, थोडा वेळ थांबा, नंतर पुन्हा प्रयत्न करा. We can't sync %1!s! at the moment. We'll keep trying, but if this isn’t your primary Microsoft account and you keep getting this error it might help to delete your account and then add it again. Otherwise, wait a little while, then try again.
3031आम्ही याक्षणी कनेक्ट करू शकत नाही. थोडा वेळ थांबा, नंतर पुन्हा प्रयत्न करा. आपल्याला ही त्रुटी येतच राहिली तर, आपली सर्व्हर सेटिंग्ज अचूक असल्याची खात्री करा. We can't connect at the moment. Wait a little while, then try again. If you keep getting this error, make sure your server settings are correct.
3032आपली सर्व्हर माहिती अद्ययावत करा आणि पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. Update your server information and try connecting again.
3033आम्हाला %1!s! सह कनेक्ट करण्यात समस्या येत आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem connecting to %1!s!. Try again later.
3035%1!s! ज्या प्रकारे सेट अप आहे त्यामध्ये समस्या आहे. समर्थन व्यक्तीसह किंवा आपल्या सेवा प्रदातासह संपर्क करा. There is a problem with the way %1!s! is set up. Contact a support person or your service provider.
3037आपला मेलबॉक्स भरलेला आहे. अधिक स्थान तयार करण्यासाठी आपले हटवलेले आयटम रिकामे करा. Your mailbox is full. Empty your deleted items to create more space.
3038आम्हाला %1!s! सिंक करण्यात या क्षणी समस्या येत आहे. थोडा वेळ प्रतिक्षा करा, नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem syncing %1!s! at the moment. Wait a little while, then try again.
3039आम्हाला %1!s! सह कनेक्ट करण्यात समस्या येत आहे. समर्थन व्यक्तीसह किंवा आपल्या सेवा प्रदातासह संपर्क करा. We're having a problem connecting to %1!s!. Contact a support person or your service provider.
3040आपला मेलबॉक्स जवळजवळ भरलेला आहे. अधिक स्थान तयार करण्यासाठी आपले हटवलेले आयटम रिकामे करा. Your mailbox is almost full. Empty your deleted items to create more space.
3041सर्व्हरला आवश्यक असलेल्या सुरक्षा सेटिंग्जला आपले डिव्हाइस समर्थन करीत नाही. समर्थन व्यक्तीशी किंवा आपल्या सेवा प्रदात्याशी संपर्क साधा. Your device does not support the security settings that the server requires. Contact a support person or your service provider.
3042आपली माहिती सिंक करण्यात आम्हाला समस्या येत आहे. आपण या खात्याच्या सेटिंग्जमध्ये एनक्रिप्टेड (SSL) कनेक्शन निवडणे सर्व्हरसाठी आवश्यक असू शकते. We're having a problem syncing your information. The server may require you to select an encrypted (SSL) connection in this account's settings.
3043हे खाते सिंक करण्यात आम्हाला समस्या येत आहे. जर हे चालू राहिले तर हे खाते हटवा आणि नंतर पुन्हा जोडा. We're having a problem syncing this account. If this continues, delete this account and then add it again.
3044ही माहिती आपण आपल्या डिव्हाइसला सिंक करू शकण्यापूर्वी आपण आपले मेल, संपर्क व कॅलेंडर आपल्या PC वर वापरण्यास सुरुवात करणे आवश्यक असू शकते. जर ही समस्या चालू राहिली तर, समर्थन व्यक्तीसह किंवा आपल्या सेवा प्रदातासह संपर्क करा. You may need to start using your mail, contacts, and calendar on your PC before you can sync this info to your device. If this issue continues, contact a support person or your service provider.
3045प्रयोक्ता सिंक करण्यास अधिकृत नाही. The user is not authorized to sync.
3046आम्ही हे खाते आपल्या डिव्हाइसवर जोडू शकत नाही कारण आपण आधीपासूनच ते जास्तीत जास्त डिव्हाइसेसवर सेट केले आहे.

आपण वेबवर आपल्या खात्यावरील डिव्हाइस काढण्याचा प्रयत्न करू शकता किंवा आपल्या खात्यासाठी समर्थनाशी संपर्क साधू शकता.
We can't add this account to your device because you've already set it up on the maximum number of devices.

You can try removing devices from your account on the web, or contact support for your account.
3048%1!s! ने आपल्याला या संदेशास प्रत्युत्तर देण्यास अनुमती दिली नाही. नंतर पुन्हा प्रयत्न करा किंवा आपल्या PC वरून पाठवा. %1!s! did not allow you to reply to this message. Try again later, or send it from your PC.
3049%1!s! ला हा संदेश पाठवण्यात समस्या आली. नंतर पुन्हा प्रयत्न करा किंवा आपल्या PC वरून पाठवा. %1!s! had a problem sending this message. Try again later, or send it from your PC.
3050आपले प्रत्युत्तर पाठवण्यात आम्हाला समस्या आली. नंतर पुन्हा प्रयत्न करा किंवा आपल्या PC वरून पाठवा. We had a problem sending your reply. Try again later, or send it from your PC.
3053आम्हाला आपल्या मेलबॉक्समध्ये हा आयटम सापडला नाही. तो आयटम अजुनही अस्तित्वात आहे याची खात्री करण्यासाठी आपले खाते सिंक करा. We couldn't find this item in your mailbox. Sync your account to make sure the item still exists.
3061आपण या खात्यातून मेल पाठवू शकत नाही आहात. सर्व्हरला समस्या आल्याचे दिसते. अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सर्व्हरसाठीच्या समर्थन व्यक्तीशी संपर्क करा. You're not able to send mail from this account. There seems to be a problem with the server. Contact the support person for your server to learn more.
3063हे ईमेल पत्ते कार्य करीत नाहीत असे दिसते. पत्ते अचूक असल्याची खात्री करा आणि पुन्हा प्रयत्न करा. These email addresses don’t seem to work. Make sure the addresses are correct, and try again.
3064आपण या खात्यातून उत्तर पाठवू शकत नाही आहात. सर्व्हरला समस्या आल्याचे दिसते. अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सर्व्हरसाठीच्या समर्थन व्यक्तीशी संपर्क करा. You're not able to send a reply from this account. There seems to be a problem with the server. Contact the support person for your server to learn more.
3067आपण हा मेल पाठवू शकणार नाही कारण संलग्नके खूप मोठी आहेत. You won't be able to send this mail because the attachments are too large.
3068आपल्याला हा मेल पाठवता येण्यासाठी आपल्याला काही प्राप्तकर्ते काढावे लागतील. You’ll need to remove some recipients before you can send this mail.
3069आपण इतक्या मोठ्या वितरण सूचीला या खात्यातून मेल पाठवू शकत नाही. वितरण सूची काढा आणि पुन्हा प्रयत्न करा. You can't send mail to a distribution list this large from this account. Remove the distribution list, and try again.
3378आम्ही आत्ता %1!s! सह कनेक्ट करू शकत नाही. आपल्याकडे कनेक्शन असल्याची खात्री करा, नंतर पुन्हा प्रयत्न करा. We can't connect to %1!s! right now. Make sure you have a connection, then try again.
3387नवीन माहिती आल्याबरोबर आम्हाला ती सिंक करता येत नाहीये. माहिती डाऊनलोड करण्यासाठी एखादे भिन्न शेड्युल वापरून पाहा. We're not able to sync new information as it arrives. Try a different schedule for downloading information.
3396आपल्या डिव्हाइसवर तारीख आणि वेळ अद्ययावत करा आणि पुन्हा कनेक्ट करून पहा. Update the date and time on your device and try connecting again.
3397%1!s! साठीच्या प्रमाणपत्रासह काही समस्या असल्याचे दिसते. जर हे आपले प्राथमिक Microsoft खाते नसेल तर आपले खाते हटवण्याचा व नंतर पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, थोडा वेळ थांबा, नंतर पुन्हा प्रयत्न करा. It looks like there's a problem with the certificate for %1!s!. If this isn’t your primary Microsoft account, try deleting the account, then adding it again. Otherwise, wait a little while, then try again.
3398आपले ईमेल फोल्डर सिंक करण्यात आम्हाला समस्या येत आहे. आपले सिंक्रोनायझेशन शेड्युल तपासा किंवा सिंक केली जात असलेली ईमेल फोल्डर्सची संख्या कमी करा. We're having a problem syncing your email folders. Change your synchronization schedule, or reduce the number of email folders being synced.
3399असे दिसते की आपण असे Google Apps खाते वापरत आहात जे मोबाईल डिव्हाइससह सिंक होण्यास सेट नाही. आपल्या PC वरील वेबब्राउझरमध्ये, आपल्या Google Apps खाते सेटिंग्जसाठी मोबाईल सेटिंग्जला जा, सेवा सेटिंग्जखाली Google Sync सक्षम करा आणि नंतर पुन्हा सिंक करण्याचा प्रयत्न करा. It looks like you may be using a Google Apps account that is not set up to sync with mobile devices. In your web browser on your PC, go to Mobile settings for your Google Apps account, enable Google Sync under Service settings, and then try to sync again.
4053कॅलेंडर Calendar
4054संपर्क Contacts
4055ई-मेल E-mail
4126कार्ये Tasks
4130आपला पासवर्ड कालबाह्य झाला आहे. प्रथम हे वेबवर बदला, नंतर परत या आणि डिव्हाइसवरील आपल्या खात्यामध्ये ते अद्ययावत करा. Your password has expired. First, change it on the web, then come back and update it in your account on the device.
6009वैशिष्ठ्य प्रकार अवैध आहे. The characteristic type is invalid.
6010परिमापन मूल्य अवैध आहे. The parameter value is invalid.
6011आपण AccountName परिमापन समाविष्ट करायला पाहिजे. You must include the AccountName parameter.
6012आपण AccountType परिमापन समाविष्ट करायला पाहिजे. You must include the AccountType parameter.
6013एकदा खाते तयार झाले की आपण AccountType परिमापन बदलू शकत नाही. You can't change the AccountType parameter once the account has been created.
6014आपण डिव्हाइसवर प्राथमिक Microsoft खाते सेट करत असल्यास, आपण WindowsLive वर AccountType सेट करणे आवश्यक आहे. If you're setting up the primary Microsoft account on the device, you must set the AccountType parameter to WindowsLive.
6015आपण Microsoft खात्यांसाठी Domain परिमापन सेट करू शकत नाही. You can't set the Domain parameter for Microsoft accounts.
6016आपण डिव्हाइसवर प्राथमिक Microsoft खात्यासाठी UserName परिमापन कधीही बदलू शकत नाही. अन्य कोणत्याही खात्यासाठी, एकदा खात्याचे सिंक्रोनायझेशन केल्यानंतर आपण ते बदलू शकत नाही. You can never change the UserName parameter for the primary Microsoft account on the device. For any other account, you can't change it once the account has synced.
6017आपण डिव्हाइसवरील प्राथमिक Microsoft खात्यासाठी UserName म्हणून ईमेल पत्ता प्रदान करणे आवश्यक आहे. You must provide the email address as the UserName parameter for the primary Microsoft account on the device.
6018UserName तील तो ईमेल पत्ता वैध Microsoft खाते नाही. That email address in the UserName parameter isn't a valid Microsoft account.
6019आपण डिव्हाइसवरून प्राथमिक Microsoft खाते कधीही हटवू शकत नाही. You can never delete the primary Microsoft account from the device.
6020संपर्क, कॅलेंडर, मेल, कार्ये व एसएमएस यांसारखे सर्व्हरद्वारे समर्थित सामग्री पर्याय आपण हटवू शकत नाही. You can't delete content types that are supported by the server, such as Contacts, Calendar, Mail, Tasks, and SMS.
6021आपण डिव्हाइसवरील प्राथमिक Microsoft खात्यातून संपर्क किंवा दिनदर्शिका अक्षम करू शकत नाही. You can't disable Contacts or Calendars from the primary Microsoft account on the device.
6022आपण संपर्क सक्षम केलेले असल्याशिवाय आपण फीड्स सक्षम करू शकत नाही. You can't enable feeds unless you've also enabled Contacts.
6023क्षमस्व, परंतु आम्ही आपले बदल जतन करू शकलो नाही. नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're sorry, but we weren't able to save your changes. Try again later.
9781Windows Windows
9782त्रुटी पाठवा: %.*s Send error: %.*s
9783आम्ही हा संदेश पाठवू शकलो नाही, म्हणून आम्ही तो आपल्या मसूदा फोल्डरमध्ये ठेवला आहे. आपण तो पाठवण्याचा पुन्हा प्रयत्न करण्यापूर्वी, पत्ता बरोबर आहे का आणि कोणताही संलग्नक खूप जास्त मोठा नाही हे आपण तपासू शकता. We weren't able to send this message, so we've put it in your Drafts folder. Before you try sending it again, you can check to see if the address is correct and that no attachments are too large.
9810प्रशासक Administrator
9811संदेश पाठवता आला नाही Couldn't send message
9812आम्ही %s पाठवू शकलो नाही, म्हणून आम्ही तो आपल्या मसूदा फोल्डरमध्ये हलवत आहोत. नंतर पुन्हा प्रयत्न करा किंवा हा संदेश आपल्या PC वरून पाठवा. "%s" couldn't be sent so we're moving it to your Drafts folder. Try again later, or send this message from your PC.
9820आम्हाला माहिती सिंक करण्यात समस्या येत आहे. हा POP3 सर्व्हर प्रत्येक संदेशासाठी अद्वितीय ID प्रदान करत नाही. We're having a problem syncing information. This POP3 server does not provide unique IDs for each message.
9821आम्हाला माहिती सिंक करण्यात समस्या येत आहे. हा POP3 सर्व्हर आंशिक संदेश पुर्नप्राप्तीस समर्थन देत नाही. We're having a problem syncing information. This POP3 server does not support partial message retrieval.
9845आम्हाला इनकमिंग मेल सर्व्हरसह कनेक्ट करण्यात समस्या येत आहे. इनकमिंग मेल सर्व्हरचे नाव अचूक असल्याची खात्री करा आणि पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem connecting to the incoming mail server. Make sure the incoming mail server name is correct and try again.
9846आम्हाला इनकमिंग मेल सर्व्हरसह कनेक्ट करण्यात समस्या येत आहे. आउटगोईंग मेल सर्व्हरचे (SMTP) नाव अचूक असल्याची खात्री करा आणि पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem connecting to the server. Make sure the outgoing mail (SMTP) server name is correct and try again.
9847आम्ही या क्षणी संदेश डाऊनलोड करू शकत नाही. नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're not able to download messages at the moment. Try again later.
9848आम्ही या क्षणी संदेश पाठवू शकत नाही. नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're not able to send messages at the moment. Try again later.
9849आम्हाला सर्व्हरसह कनेक्ट करण्यात समस्या येत आहे. आपली साइन इन माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem connecting to the server. Make sure your sign in info is correct and try again.
9851आम्हाला %1!s!सह कनेक्ट करण्यात समस्या येत आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem connecting to %1!s!. Try again later.
9852आम्हाला संदेश डाऊनलोड करण्यात समस्या येत आहे. आपल्याकडे कनेक्शन असल्याची आणि आपली खाते माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem downloading messages. Make sure you have a connection and your account info is correct, and then try again.
9853आम्हाला संदेश पाठवण्यात समस्या येत आहे. आपल्याकडे कनेक्शन असल्याची आणि आपली खाते माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem sending messages. Make sure you have a connection and your account info is correct, and then try again.
9855आम्हाला सर्व्हरसह कनेक्ट करण्यात समस्या येत आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem connecting to the server. Try again later.
9856सर्व्हरशी कनेक्ट करण्यात आम्हाला समस्या आली आहे. हे घडत राहिल्यास आपण इंटरनेटला कनेक्ट केलेले आहात याची खात्री करा आणि आपले ई-मेल खाते तपासा. जर आपले कनेक्शन फायरवॉल वापरीत असेल तर त्याच्याद्वारे ईमेल अवरोधित केले जाणार नाहीत याची खात्री करा. We’re having a problem connecting to the server. If this keeps happening, make sure you’re connected to the Internet and check your email account settings. If your connection uses a firewall, make sure email isn’t blocked by it.
9890संदेश डाऊनलोड करण्यात आम्हाला समस्या येत आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem downloading messages. Try again later.
9891इनकमिंग मेल सर्व्हरला कनेक्ट करण्यात आम्हाला समस्या येत आहे. आपली सर्व्हर माहिती अचूक आहे याची खात्री करा आणि पुन्हा प्रयत्न करा. We're having a problem connecting to the incoming mail server. Make sure your server info is correct and try again.
9896Calendar|Contacts|Journal|Notes|Tasks|Drafts Calendar|Contacts|Journal|Notes|Tasks|Drafts
9897Sent Items Sent Items
9898Deleted Items Deleted Items
9899Inbox Inbox
23062लक्ष वेधणे आवश्‍यक Attention required
23082पासवर्ड चुकीचा आहे. सिंक्रोनायझिंग चालू ठेवण्यासाठी अचूक पासवर्ड प्रविष्ट करा. The password is incorrect. Enter the correct password to continue synchronizing.
23083Your Windows Live account must be enrolled in dogfood. Visit http://livedog to enroll. Your Windows Live account must be enrolled in dogfood. Visit http://livedog to enroll.
23084Outlook Outlook
24501आम्ही या क्षणी %1!s! सिंक करू शकत नाही. थोडा वेळ प्रतिक्षा करा, नंतर पुन्हा प्रयत्न करा. We can't sync %1!s! at the moment. Wait a little while, then try again.
26027%1!s! नवीन माहिती आल्यावर ती सिंक करण्याचे समर्थन करीत नाही. आपले सिंक्रोनायझेशन शेड्युल बदला आणि पुन्हा प्रयत्न करा. %1!s! does not support syncing new information as it arrives. Change your synchronization schedule and try again.
28000%1!s!ला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. You'll need a personal certificate to connect to %1!s!.
28001आम्ही आपल्याला %1!s!. सह कनेक्ट करू शकत नाही. आपले प्रयोक्ता नाव, पासवर्ड आणि प्रमाणपत्र योग्य असल्याची खात्री करा. एक भिन्न प्रमाणपत्र वापरण्यासाठी सेटींग्ज निवडा आणि त्यानंतर माझ्या चेक बॉक्स साठीचे एक प्रमाणपत्र स्वयंचीलतपणे निवडा साफ करा. We can't connect you to %1!s!. Make sure your user name, password and certificate are correct. To use a different certificate, select Settings, and then clear the Automatically choose a certificate for me check box.
30000आपले डिव्हाइस आपल्या ईमेल प्रशासकाद्वारे सेट केलेल्या सुरक्षा धोरणांचे पालन करत नाही.


%1!s!
Your device does not comply with the security policies set by your email administrator.


%1!s!
30007माझ्या Windows डिव्हाइसवरून पाठविले Sent from my Windows device
40000आम्ही आपल्या खात्यासाठी सिंगल-साइन-ऑन प्रमाणीकरण प्राप्त करण्यास अक्षम आहोत.

%1!s!
We're not able to obtain the Single-Sign-on authentication token for your account.

%1!s!
50000संदेश इतिहास Messaging History
50001लोक People
50002समूह व सेटिंग्ज Groups and Settings

EXIF

File Name:SyncRes.dll.mui
Directory:%WINDIR%\WinSxS\amd64_microsoft-windows-mccs-syncres.resources_31bf3856ad364e35_10.0.15063.0_mr-in_4b9b6d43897fe2de\
File Size:30 kB
File Permissions:rw-rw-rw-
File Type:Win32 DLL
File Type Extension:dll
MIME Type:application/octet-stream
Machine Type:Intel 386 or later, and compatibles
Time Stamp:0000:00:00 00:00:00
PE Type:PE32
Linker Version:14.10
Code Size:0
Initialized Data Size:29696
Uninitialized Data Size:0
Entry Point:0x0000
OS Version:10.0
Image Version:10.0
Subsystem Version:6.0
Subsystem:Windows GUI
File Version Number:10.0.15063.0
Product Version Number:10.0.15063.0
File Flags Mask:0x003f
File Flags:(none)
File OS:Windows NT 32-bit
Object File Type:Dynamic link library
File Subtype:0
Language Code:Unknown (044E)
Character Set:Unicode
Company Name:Microsoft Corporation
File Description:ActiveSync संसाधने
File Version:10.0.15063.0 (WinBuild.160101.0800)
Internal Name:SyncRes
Legal Copyright:© Microsoft कॉर्पोरेशन. सर्व अधिकार आरक्षित.
Original File Name:SyncRes.dll.mui
Product Name:Microsoft® Windows® Operating System
Product Version:10.0.15063.0
Directory:%WINDIR%\WinSxS\x86_microsoft-windows-mccs-syncres.resources_31bf3856ad364e35_10.0.15063.0_mr-in_ef7cd1bfd12271a8\

What is SyncRes.dll.mui?

SyncRes.dll.mui is Multilingual User Interface resource file that contain Marathi language for file SyncRes.dll (ActiveSync संसाधने).

File version info

File Description:ActiveSync संसाधने
File Version:10.0.15063.0 (WinBuild.160101.0800)
Company Name:Microsoft Corporation
Internal Name:SyncRes
Legal Copyright:© Microsoft कॉर्पोरेशन. सर्व अधिकार आरक्षित.
Original Filename:SyncRes.dll.mui
Product Name:Microsoft® Windows® Operating System
Product Version:10.0.15063.0
Translation:0x44E, 1200