systemreset.exe Windows साठी सिस्टम रीसेट करा e96213a1a8f8fd245af8dbd31577bcc6

File info

File name: systemreset.exe.mui
Size: 22016 byte
MD5: e96213a1a8f8fd245af8dbd31577bcc6
SHA1: a4a130a2428da3d786d70d2bfbe72ec2a4336b09
SHA256: ce9cfb08f8049a947f65667f07886c6030443dbf31459906bc77677f8703e3d8
Operating systems: Windows 10
Extension: MUI
In x64: systemreset.exe Windows साठी सिस्टम रीसेट करा (32-बिट)

Translations messages and strings

If an error occurred or the following message in Marathi language and you cannot find a solution, than check answer in English. Table below helps to know how correctly this phrase sounds in English.

id Marathi English
136पुढील Next
137रद्द करा Cancel
138रीसेट करा Reset
139बंद करा Close
140प्रारंभ Start
142केवळ Windows स्थापन केले गेले तो ड्राइव्ह Only the drive where Windows is installed
143सर्व ड्राइव्ह All drives
144जे ड्रायव्हर प्रभावित होतील त्यांची यादी मला दर्शवा Show me the list of drives that will be affected
145आपण सर्व डिव्हाइसेसमधून सर्व फाइल्स दूर करू इच्छिता? Do you want to remove all files from all drives?
147अतिरिक्त डिस्क स्थान आवश्यक Additional disk space needed
148डिस्क स्थान मोकळे करण्यासाठी, आपण हे करू शकता: To free up disk space, you can:
149डिस्क क्लीनअप चालवा Run Disk Cleanup
150आपल्या फाइल्स बाह्य डिव्हाइसवर प्रतिलिपी करा आणि त्या या PC वरून हटवा Copy your files to an external device and delete them from this PC
151प्रोग्राम विस्थापना करा Uninstall programs
153याला जास्त वेळ लागणार नाही This won’t take long
155एखादा पर्याय निवडून घ्या Choose an option
156हे PC सेट अप आपल्या कार्यस्थानासाठी ठेवा Keep this PC set up for your workplace
157होय Yes
158तरतूद पॅकेज संरक्षित करते जी आपल्या PC ला कार्यस्थान संसाधने वापरू देतात. Saves provisioning packages that let your PC use workplace resources.
159नाही No
160तरतूद पॅकेज काढते जी आपल्या PC ला कार्यस्थान संसाधने वापरू देतात. Removes provisioning packages that let your PC use workplace resources.
161सावधानता सूचना! Warning!
162या PC चे अलीकडेच Windows 10 वर उन्नतीकरण केले होते. आपण हा PC रीसेट केल्यास, आपण उन्नतीकरण करणे पूर्ववत करू शकणार नाही आणि Windows च्या पूर्वीच्या आवृत्तीवर परत जाऊ शकणार नाही. This PC was recently upgraded to Windows 10. If you Reset this PC, you won’t be able to undo the upgrade and go back to the previous version of Windows.
163हा PC रिसेट करण्यास तयार Ready to reset this PC
165पुर्नस्थापन करण्यास तयार Ready to restore
166चांगला प्रारंभ Fresh start
167चला, सुरु करूया Let's get started
169गोष्टी तयार करीत आहे Getting things ready
171याला काही मिनिटे लागतील आणि आपला PC पुनरारंभ होईल. This will take a while and your PC will restart.
173(%2!ws!) वर %1!ws! इतके अतिरिक्त मुक्त डिस्क स्थान आवश्यक आहे. An additional %1!ws! of free disk space is needed on (%2!ws!).
179नोट: BitLocker ड्राइव्ह एन्क्रिप्शन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरते निलंबित केले जाईल. Note: BitLocker drive encryption will be temporarily suspended until the process is done.
180महत्त्वाचे: आपण प्रारंभ करण्यापूर्वी आपला PC प्लग इन करा Important: Plug in your PC before you start
181या PC वर इतर लोकांनी लॉग ऑन केले आहे Other people are logged on to this PC
182आपण सुरू ठेऊ इच्छिता? यामुळे ते सुरक्षित न केलेला डेटा गमावतील. Do you want to continue? This will cause them to lose unsaved data.
183पुर्नसंचयन करा Restore
189यामुळे आपल्या PC मधून आपल्या वैयक्तिक फाइल्स आणि अनुप्रयोग दूर करेल आणि सर्व सेटिंग्ज त्यांच्या डिफॉल्ट्समध्ये पुनर्स्थापित करेल. आपण फाइल इतिहास वापरल्यास, आपल्या फाइल्सच्या नवीनतम आवृत्त्या आपण प्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या फाइल इतिहास ड्राइव्हवर प्रतिलिपी केल्याची खात्री करा. याला काही मिनिटे लागतील आणि आपला PC पुनरारंभ करेल. This will remove your personal files and apps from your PC and restore all settings to their defaults. If you use File History, make sure the latest versions of your files were copied to your File History drive before you proceed. This will take a few minutes and your PC will restart.
190नोट: BitLocker ड्राइव्ह एन्क्रिप्शन बंद केले जाईल. Note: BitLocker drive encryption will be turned off.
191आपल्या PC ला एकापेक्षा अधिक ड्राइव्ह आहेत Your PC has more than one drive
192आपण सर्व ड्राइव्हमधून फाइल्स दूर करणे निवडल्यास, हे ड्राइव्ह प्रभावित होतील: If you choose to remove files from all drives, these drives will be affected:
193प्रभावित होणारे ड्राइव्ह Drives that will be affected
194अनामांकित ड्राइव्ह Unnamed drive
195आपला PC बॅटरी ऊर्जेवर चालत असताना आम्ही तो रिसेट करू शकत नाही. We can’t reset your PC while it’s running on battery power.
196आपला PC प्लग इन करा Plug in your PC
197कोणतेही बदल केले नाहीत. No changes were made.
198आपला PC रीसेट करताना समस्या आली There was a problem resetting your PC
201हा PC रीसेट करू शकत नाही आणि आपल्या फाइल्स ठेवू शकत नाही Cannot reset this PC and keep your files
202हा PC रिसेट करण्यासाठी आणि आपल्या फाइल्स ठेवण्यासाठी, प्रयोक्ते, प्रोग्राम फाइल्स आणि Windows निर्देशिका एकाच ड्राइव्हवर असणे गरजेचे आहे. आपण हा PC रिसेट करण्याची निवड करावी आणि त्याऐवजी सर्व काढावे, परंतु आपण प्रथम आपल्या वैयक्तिक फाइल्स बॅक अप कराव्या. To reset this PC and keep your files, the Users, Program Files, and Windows directories need to be on the same drive. You can choose to reset this PC and remove everything instead, but you should back up your personal files first.
203आपण आपले ड्राइव्ह्जही पूर्णपणे साफ करू इच्छिता का? Do you want to clean the drives, too?
204फाइल्स काढा आणि ड्राइव्ह साफ करा Remove files and clean the drive
205याला काही तास लागू शकतात, परंतु आपल्या काढलेल्या फाइल्स पुर्नप्राप्त करण्यास दुसऱ्या कोणाला अधिक अवघड बनेल. आपण जर PC रीसायकल करीत असाल तर हे वापरा. This might take a few hours, but will make it harder for someone to recover your removed files. Use this if you’re recycling the PC.
206केवळ माझ्या फाइल्स दूर करा Just remove my files
207हे जलद आहे, परंतु कमी सुरक्षित आहे. आपण जर PC ठेवत असाल तर हे वापरा. This is quicker, but less secure. Use this if you’re keeping the PC.
211यामुळे आपल्या वैयक्तिक फाइल्स आणि अनुप्रयोग आपल्या PC मधून दूर होतील आणि सर्व सेटिंग्ज त्यांच्या डिफॉल्ट्समध्ये पुनर्स्थापित होतील. आपण फाइल इतिहास वापरल्यास, आपल्या फाइल्सच्या नवीनतम आवृत्त्या आपण प्रक्रिया करण्यापूर्वी आपल्या फाइल इतिहासामध्ये प्रतिलिपित करण्यात आल्याचे सुनिश्चित करा. आपला PC पुनःप्रारंभ करेल. This will remove your personal files and apps from your PC and restore all settings to their defaults. If you use File History, make sure the latest versions of your files were copied to your File History drive before you proceed. Your PC will restart.
214आपला PC रिसेट केला जाऊ शकत नाही कारण तो Windows To Go रन करत आहे. Your PC can’t be reset because it’s running Windows To Go.
216आम्ही हा PC रीसेट करू शकत नाही We can’t reset this PC
21811;normal;none;Nirmala UI 11;normal;none;Segoe UI
219आपण आपल्या फाइल्स काढता, तेव्हा आपण ड्राइव्ह देखील साफ करू शकता जेणे करून फाइल्स सुलभपणे पुनर्प्राप्त केल्या जाऊ शकत नाहीत. हे अधिक सुरक्षित असते, परंतु त्यात बराच वेळ जातो. When you remove your files, you can also clean the drive so that the files can’t be recovered easily. This is more secure, but it takes much longer.
247रिकव्हरी एन्व्हीरॉनमेंट शोधू शकला नाही Could not find the recovery environment
248आपले Windows स्थापना किंवा पुनर्प्राप्ती मीडिया समाविष्ट करा, आणि मीडियासह आपला PC पुनरारंभ करा. Insert your Windows installation or recovery media, and restart your PC with the media.
253हे अनुप्रयोग पुनःस्थापित करणे आवश्यक आहे These apps will need to be reinstalled
254अनुप्रयोगांची यादी पुनःअवलोकन करा. त्यांना नंतर पुनःस्थापित करण्यासाठी आपल्याला डिस्क किंवा फाइल्सची आवश्यकता भासेल. Reveiw the list of apps. You’ll need the discs or files to reinstall them later.
255परत जा Go back
256सुधारित शोध, सुरक्षा आणि स्टार्टअप जर तुम्ही कधी गमावले तर, कधीही Windows 10 कडे परत या. If you end up missing improved search, security, and startup, come back to Windows 10 anytime.
260Windows 10 वापरून पाहिल्याबद्दल धन्यवाद Thanks for trying Windows 10
261डिस्क स्थानाचा पुन्हा दावा करा Reclaim disk space
262यामुळे Windows 7 संग्रहित करण्यासाठी वापरलेले डिस्क स्थान पुर्नप्राप्त होईल. ते डिस्क स्थान त्यामुळे मुक्त होईल, परंतु आपण यानंतर Windows 7 संग्रह करू शकणार नाही. This will recover the disk space used to store Windows 7. It will free up that disk space, but you will no longer be able to restore Windows 7 after this.
263Windows 7 काढू? Remove Windows 7?
264यामुळे आपल्या PC वरील स्थान मुक्त होईल, परंतु आपण परत Windows 7 कडे परत जाऊ शकणार नाही. This will free up space on your PC, but you won’t be able to go back to Windows 7.
265नवीन खाते काढा Remove new accounts
266Windows च्या मागील आवृत्तीकडे आपण परत जाऊ शकण्यापूर्वी, आपल्या सर्वाधिक अलीकडील अद्यतनांनंतर आपण जोडलेले कोणतेही प्रयोक्ता खाते आपल्याला काढावे लागेल. ती खाती त्यांच्या प्रोफाईलसह पूर्णपणे काढावी लागतील. Before you can go back to a previous version of Windows, you’ll need to remove any user accounts you added after your most recent upgrade. The accounts need to be completely removed, including their profiles.
267आपण एक खाते तयार केले (%2!ws!) You created one account (%2!ws!)
268आपण %1!ws! खाती तयार केली (%2!ws!) You created %1!ws! accounts (%2!ws!)
269ही खाती काढण्यासाठी सेटिंग्ज खाती इतर लोक येथे जा आणि नंतर पुन्हा प्रयत्न करा. Go to Settings Accounts Other people to remove these accounts, and then try again.
270परत खाती काढा Move accounts back
271Windows च्या मागील आवृत्तीकडे आपण परत जाऊ शकण्यापूर्वी, आपल्या सर्वाधिक अलीकडील अद्यतनांनंतर आपण हलवलेले कोणतेही प्रयोक्ता खाते आपल्याला त्यांच्या मूळ स्थानी हलवावे लागेल. Before you can go back to a previous version of Windows, you’ll need to put any user accounts you moved after your most recent upgrade back in their original location.
272आपण एक खाते हलवले (%2!ws!) You moved one account (%2!ws!)
273आपण %1!ws! खाती हलवली (%2!ws!) You moved %1!ws! accounts (%2!ws!)
274क्षमस्व, पण आपण परत जाऊ शकत नाही We’re sorry, but you can’t go back
275Windows च्या मागील आवृत्तीकडे आपल्याला नेण्यासाठी आवश्यक असलेल्या फाइल्स या PC वरून काढल्या गेल्या. The files we need to take you back to a previous version of Windows were removed from this PC.
277आम्ही आपल्याला Windows च्या मागील आवृत्तीकडे परत नेऊ शकत नाही कारण आपल्या सर्वाधिक अलीकडील अद्यतनांदरम्यान वापरलेले USB फ्लॅश ड्राइव्ह किंवा अन्य बाह्य ड्राइव्ह गहाळ आहे. कृपया डिस्क समाविष्ट करा आणि पुन्हा प्रयत्न करा. We can’t take you back to a previous version of Windows because the USB flash drive or other external drive that was used during your most recent upgrade is missing. Please insert the disk and try again.
279आम्ही आपल्याला Windows च्या मागील आवृत्तीकडे परत नेऊ शकत नाही कारण उन्नतीकरण करून एक महिन्याहून अधिक झाले आहे. We can’t take you back to the previous version of Windows because it’s been more than a month since the upgrade.
280माझे अनुप्रयोग किंवा डिव्हाइसेस Windows 10 वर काम करत नाहीत My apps or devices don’t work on Windows 10
281जुने बिल्ड्स वापरण्यास सोपे वाटत होते Earlier builds seemed easier to use
282Windows 7 वापरण्यास सुलभ वाटत होते Windows 7 seemed easier to use
283Windows 8 वापरण्यास सुलभ वाटत होते Windows 8 seemed easier to use
284Windows 8.1 वापरण्यास सोपे वाटत होते Windows 8.1 seemed easier to use
285जुने बिल्ड्स वापरण्यास वेगवान वाटत होते Earlier builds seemed faster
286Windows 7 वेगवान वाटत होते Windows 7 seemed faster
287Windows 8 वेगवान वाटत होते Windows 8 seemed faster
289जुने बिल्ड्स अधिक विश्वसनीय वाटत होते Earlier builds seemed more reliable
290Windows 7 अधिक विश्वसनीय वाटत होती Windows 7 seemed more reliable
291Windows 8 अधिक विश्वसनीय वाटत होती Windows 8 seemed more reliable
293इतर कारणासाठी For another reason
294आपण का परत जात आहात? Why are you going back?
296आम्हाला अधिक सांगा Tell us more
298जर आपण समस्यानिवारणासाठी असाल, If you’re up for troubleshooting,
299समर्थनाशी संपर्क करा. contact support.
300आपण काय जाणून घेणे आवश्यक आहे What you need to know
301यासाठी काही वेळ लागू शकतो आणि आपण पूर्ण होईपर्यंत आपला PC वापरू शकणार नाही. आपला PC प्लग इन केलेला आणि चालू ठेवा. This might take a while and you won’t be able to use your PC until it’s done. Leave your PC plugged in and turned on.
302परत गेल्यानंतर: After going back:
303• आपल्याला काही अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स पुनर्स्थापन करावे लागतील. • You’ll have to reinstall some apps and programs.
304• आपल्याला काही प्रोग्राम्स पुनर्स्थापन करावे लागतील. • You’ll have to reinstall some programs.
306लॉक आउट होऊ नका Don’t get locked out
307आपण Windows 7 ला साइन इन करण्यासाठी पासवर्ड वापरल्यास, तो आपल्या लक्षात राहील याची खात्री करा. If you used a password to sign in to Windows 7, make sure you know it.
308आपण Windows 8 ला साइन इन करण्यासाठी पासवर्ड वापरल्यास, तो आपल्या लक्षात राहील याची खात्री करा. If you used a password to sign in to Windows 8, make sure you know it.
309आपण आपल्या मागील बिल्डला साइन इन करण्यासाठी पासवर्ड वापरल्यास, तो आपल्या लक्षात राहील याची खात्री करा. If you used a password to sign in to your previous build, make sure you know it.
310Windows 7 ला परत जा Go back to Windows 7
311Windows 8 ला परत जा Go back to Windows 8
312आधीच्या बिल्डकडे परत जा Go back to earlier build
316आपण केवळ बॅटरी पॉवरवर परत जाऊ शकत नाही. आपला PC प्लग करा आणि पुन्हा प्रयत्न करा. You can’t go back on battery power alone. Plug in your PC and then try again.
323
324आपल्या फाइल्स बॅक अप केलेल्या आहेत का? याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होऊ नये, परंतु तयारीत असणे कधीही चांगले. Are your files backed up? This shouldn’t affect them, but it’s best to be prepared.
325त्याच्याशिवाय आपण साइन इन करू शकणार नाही. You won’t be able to sign in without it.
326माझे अनुप्रयोग किंवा डिव्हाइसेस या बिल्डवर काम करीत नाहीत My apps or devices don’t work on this build
327• सेटिंग्जमध्ये केलेले कोणतेही बदल आपण Windows 10 ला उन्नतीकरण केल्यावर गमवाल. • You’ll lose any changes made to settings after the upgrade to Windows 10.
328• सेटिंग्जमध्ये केलेले कोणतेही बदल आपण अलीकडील बिल्ड स्थापित केल्यावर गमवाल. • You’ll lose any changes made to settings after installing the latest build.
329ही बिल्ड वापरून पाहिल्याबद्दल धन्यवाद Thanks for trying out this build
330पुढील पूर्वावलोकन बिल्ड उपलब्ध असेल तेव्हा आम्ही ती स्थापित करू. We’ll install the next preview build when it’s available.
331Windows ची जुनी आवृत्ती वापरण्यास सोपी वाटत होती The old version of Windows seemed easier to use
332Windows 8.1 वेगवान वाटत होते Windows 8.1 seemed faster
333Windows ची जुनी आवृत्ती अधिक वेगवान वाटत होती The old version of Windows seemed faster
334Windows 8.1 अधिक विश्वसनीय वाटत होते Windows 8.1 seemed more reliable
335आपण Windows 8.1 ला साइन इन करण्यासाठी पासवर्ड वापरल्यास, तो आपल्या लक्षात राहील याची खात्री करा. If you used a password to sign in to Windows 8.1, make sure you know it.
336आपण Windows च्या मागील आवृत्तीला साइन इन करण्यासाठी पासवर्ड वापरल्यास, तो आपल्या लक्षात राहील याची खात्री करा. If you used a password to sign in to your previous version of Windows, make sure you know it.
337Windows ची जुनी आवृत्ती अधिक विश्वसनीय वाटत होती The old version of Windows seemed more reliable
338Windows 8.1 ला परत जा Go back to Windows 8.1
339मागील Windows ला परत जा Go back to previous Windows
340काही जागा मोकळी करा आणि पुन्हा प्रयत्न करा. Free up some space and try again.
341परत जाण्यासाठी, आपल्याला जिथे Windows स्थापित केलेले आहे त्या ड्राइव्हवर %1!ws! MB मोकळी जागा आवश्यक आहे. To go back, you’ll need %1!ws! MB of free space on the drive where Windows is installed.
342परत जाण्यासाठी, आपल्याला जिथे Windows स्थापित केलेले आहे त्या ड्राइव्हवर %1!ws! GB मोकळी जागा आवश्यक आहे. To go back, you’ll need %1!ws! GB of free space on the drive where Windows is installed.
344आपल्या संस्थेचे धोरण त्याची परवानगी देत नाही. अधिक माहितीसाठी, आपली समर्थन व्यक्ती किंवा IT विभागाशी बोला. Your organization’s policy doesn’t allow it. For more info, talk to your support person or IT department.
345अद्यतनांवर माहिती मिळवू शकलो नाही Couldn’t get info on updates
346अपडेट तपासण्यासाठी, येथे जा सेटींग्ज अपडेट आणि सुरक्षा Windows अपडेट आणि अपडेटसाठी तपासा निवडा. To check for updates, go to Settings Update & Security Windows Update and select Check for updates.
347अद्यतनांसाठी तपासायचे? Check for updates?
348आपण मागे येण्यापूर्वी, अलिकडील अद्यतने स्थापित करण्याचा प्रयत्न करा. यामुळे कदाचित Windows 10 सोबत आलेल्या समस्यांचे निराकरण होऊ शकेल. Before you go back, try installing the latest updates. This might fix the problems you’re having with Windows 10.
349अद्यतनांसाठी तपासा Check for updates
350नको, धन्यवाद No, thanks
351हा PC रीसेट करत आहे Resetting this PC
352काही गोष्टी तयार मिळत आहेत %1!d!%% Getting a few things ready %1!d!%%
353हे वैशिष्ट्य सुरक्षित मोड वर उपलब्ध नाही This feature is not available in Safe Mode
354हा PC रिसेट करण्यासाठी, Windows सामान्यपणे प्रारंभ करा आणि पुन्हा प्रयत्न करा, किंवा प्रगत स्टार्टअप वर जा आणि समस्येचे निराकरण करा. To reset this PC, start Windows normally and try again, or go to Advanced startup and select Troubleshoot.
355ह्यामुळे Windows बरोबर येणारे मानक अॅप्स आणि प्रोग्रॅम्स सोडून तुमची सर्व अॅप्स आणि प्रोग्रॅम्स काढून टाकले जातील. तुमच्या उत्पादकाने स्थापित केलेली स्टोअर अॅप्स सुद्धा कायम ठेवली जातील. तुमच्या डिव्हाईसवर सुद्धा Windows चे अद्यतन व्हर्जन स्थापित केले जाईल. तुमच्या वैयक्तिक फाईल्स आणि काही Windows सेटिंग्ज ठेवली जातील. This will remove all apps and programs, except those that come standard with Windows. Any store apps installed by your manufacturer will also be kept. Your device will also be updated to the latest version of Windows. Your personal files and some Windows settings will be kept.
357तुमचे काम सुरक्षित करा आणि तुमचे डिव्हाईस प्लगला जोडलेले आणि सुरु ठेवा Save your work and leave your device plugged in and turned on
358हे करायला थोडा वेळ लागेल आणि आणि तुमच्या डिव्हाईसचा अनेकवेळा पुनःप्रारंभ होईल. This will take a while and your device will restart several times
359Windows रिफ्रेश करत असताना तुम्हाला डिव्हाईस वापरता येणार नाही, पण ते एकदा तयार झाले की आम्ही तुम्हाला सूचित करा You won't be able to use your device while refreshing Windows, but we will let you know once it's ready
360आपल्या डिव्हाइस वर आधारीत या प्रक्रियेसाठी 20 मिनिटे किंवा अधिक वेळ लागू शकतो. This process could take 20 minutes or longer depending on your device.
361तुमचा PC रीफ्रेश करत आहे Refreshing your PC
362हे सर्व अनुप्रयोग आणि तुम्ही स्थापित केलेले प्रोग्रॅम्स हटवेल. तुमचे डिव्हाईस सुद्धा Windows च्या सर्वांत नवीन व्हर्जनसाठी अद्यतन केले जाईल. तुमच्या व्यक्तिगत फाईल्स आणि काही Windows सेटिंग्ज कायम ठेवली जातील. This will remove all apps and programs you installed. Your device will also be updated to the latest version of Windows. Your personal files and some Windows settings will be kept.

EXIF

File Name:systemreset.exe.mui
Directory:%WINDIR%\WinSxS\amd64_microsoft-windows-systemreset.resources_31bf3856ad364e35_10.0.15063.0_mr-in_099eeae319820b76\
File Size:22 kB
File Permissions:rw-rw-rw-
File Type:Win32 DLL
File Type Extension:dll
MIME Type:application/octet-stream
Machine Type:Intel 386 or later, and compatibles
Time Stamp:0000:00:00 00:00:00
PE Type:PE32
Linker Version:14.10
Code Size:0
Initialized Data Size:21504
Uninitialized Data Size:0
Entry Point:0x0000
OS Version:10.0
Image Version:10.0
Subsystem Version:6.0
Subsystem:Windows GUI
File Version Number:10.0.15063.0
Product Version Number:10.0.15063.0
File Flags Mask:0x003f
File Flags:(none)
File OS:Windows NT 32-bit
Object File Type:Executable application
File Subtype:0
Language Code:Unknown (044E)
Character Set:Unicode
Company Name:Microsoft Corporation
File Description:Windows साठी सिस्टम रीसेट करा
File Version:10.0.15063.0 (WinBuild.160101.0800)
Internal Name:systemreset.exe
Legal Copyright:© Microsoft Corporation. सर्व अधिकार आरक्षित.
Original File Name:systemreset.exe.mui
Product Name:Microsoft® Windows® Operating System
Product Version:10.0.15063.0

What is systemreset.exe.mui?

systemreset.exe.mui is Multilingual User Interface resource file that contain Marathi language for file systemreset.exe (Windows साठी सिस्टम रीसेट करा).

File version info

File Description:Windows साठी सिस्टम रीसेट करा
File Version:10.0.15063.0 (WinBuild.160101.0800)
Company Name:Microsoft Corporation
Internal Name:systemreset.exe
Legal Copyright:© Microsoft Corporation. सर्व अधिकार आरक्षित.
Original Filename:systemreset.exe.mui
Product Name:Microsoft® Windows® Operating System
Product Version:10.0.15063.0
Translation:0x44E, 1200