100 | दुसर्या प्रयोक्त्याने साइन इन केले आहे. आपण सुरू ठेवल्यास, ते साइन आउट होतील आणि कदाचित सुरक्षित न केलेले कार्य गमावतील. आपण तरीही साइन इन करू इच्छिता? |
Another user is signed in. If you continue, they’ll be signed out and might lose unsaved work. Do you want to sign in anyway? |
101 | दुसर्या प्रयोक्त्याने साइन इन केले आहे. आपण सुरू ठेवल्यास, ते डिस्कनेक्ट केले जातील. आपण तरीही साइन इन करू इच्छिता? |
Another user is signed in. If you continue, they’ll be disconnected. Do you want to sign in anyway? |
102 | अनलॉक करण्यास Ctrl+Alt+Delete दाबा. |
Press Ctrl+Alt+Delete to unlock. |
103 | अनलॉक करण्यासाठी Ctrl+Alt+Delete किंवा Windows सुरक्षा बटन दाबा. |
Press Ctrl+Alt+Delete or use the Windows Security button to unlock. |
104 | Windows बटन दाबा आणि धरून ठेवा, आणि त्यानंतर अनलॉक करण्यासाठी पॉवर बटन दाबा. |
Press and hold the Windows button, and then press the power button to unlock. |
105 | Windows बटण दाबा आणि होल्ड करा आणि नंतर किंवा अनलॉक करण्यासाठी पावर बटण दाबा. (किंवा Ctrl+Alt+Delete दाबून देखील अनलॉक करू शकता.) |
Press and hold the Windows button, and then press the power button to unlock. (Or you can unlock by pressing Ctrl+Alt+Delete.) |
106 | तो पासवर्ड बरोबर नाही. काळजी घ्या—आपण चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करणे सुरू ठेवल्यास आपल्याला आपला डेटा संरक्षित करण्यासाठी लॉक केले जाईल. अनलॉक करण्यासाठी आपल्याकडे BitLocker पुनर्प्राप्ती की असणे आवश्यक आहे. |
That password isn’t correct. Be careful—if you keep entering the wrong password, you’ll be locked out to help protect your data. To unlock, you’ll need a BitLocker recovery key. |
107 | तो पासवर्ड योग्य नाही. काळजी घ्या—आपण चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करणे सुरू ठेवल्यास, Windows आपल्या डेटास संरक्षण देण्याच्या मदतीसाठी स्वयंचलितपणे पुनरारंभ करेल. |
That password isn’t correct. Be careful—if you keep entering the wrong password, Windows will automatically restart to help protect your data. |
108 | तो पासवर्ड बरोबर नाही. काळजी घ्या—आपण चुकीचा पासवर्ड प्रविष्ट करणे सुरू ठेवल्यास आपल्याला आपला डेटा संरक्षित करण्यासाठी लॉक केले जाईल. अनलॉक करण्यासाठी, आपल्या एनक्रीप्शन प्रदात्याकडून आपल्याला पुनर्प्राप्ती की प्राप्त करणे आवश्यक आहे. |
That password isn’t correct. Be careful—if you keep entering the wrong password, you’ll be locked out to help protect your data. To unlock, you’ll need a recovery key from your encryption provider. |
109 | कृपया प्रतिक्षा करा |
Please wait |
110 | पॉवर बटन दाबा आणि दाबून धरा, आणि त्यानंतर अनलॉक करण्यास ध्वनी पातळी कमी करणारे बटन दाबा |
Press and hold the power button, and then press the volume down button to unlock |
111 | पॉवर बटन दाबा आणि दाबून धरा, आणि त्यानंतर अनलॉक करण्यास ध्वनी पातळी बटन दाबा. (किंवा आपण Ctrl+Alt+Delete दाबून अनलॉक करू शकता.) |
Press and hold the power button, and then press the volume down button to unlock. (Or you can unlock by pressing Ctrl+Alt+Delete.) |
112 | एक क्षण... |
Just a moment... |