MusUpdateHandlers.dll.mui आधुनिक अपडेट सेटिंग्ज हँडलर अंमलबजावणी 669d8063d8de4939db3ca0b65c3f24b6

File info

File name: MusUpdateHandlers.dll.mui
Size: 42496 byte
MD5: 669d8063d8de4939db3ca0b65c3f24b6
SHA1: 2c6c5fbcc205b6bcdcbd49100f7dcf141d01294b
SHA256: f73144f000880248a4d0bfcac8016f9e3ef1423042c9e9625a3b84c02a956a06
Operating systems: Windows 10
Extension: MUI

Translations messages and strings

If an error occurred or the following message in Marathi language and you cannot find a solution, than check answer in English. Table below helps to know how correctly this phrase sounds in English.

id Marathi English
50अपडेट्स तपासत आहे... Checking for updates...
51अपडेट्स डाउनलोड करीत आहे %1!u!%% Downloading updates %1!u!%%
52अपडेट्स स्थापित करण्यासाठी तयारी करीत आहे %1!u!%% Preparing to install updates %1!u!%%
53कृपया प्रतिक्षा करा... Please wait...
54आपले डिव्हाइस निहित तारखेनुसार आहे. शेवटचे तपासले: %1, %2 Your device is up to date. Last checked: %1, %2
55कोणतेही अपडेट्स उपलब्ध नाहीत. नवीन अपडेट्ससाठी आम्ही दररोज तपासत राहू. No updates are available. We'll continue to check daily for newer updates.
56अपडेट्स स्थापित करण्यासाठी तयार आहेत Updates are ready to install
57आपण आपला डिव्हाइस वापरत नसाल तेव्हा आम्ही स्वयंचलितपणे अपडेट्स स्थापित करू किंवा आपल्याला हवे असल्यास आपण ते आत्ता स्थापित करू शकता. We'll automatically install updates when you aren't using your device, or you can install them now if you want.
58अपडेट्स डाउनलोड करण्यासाठी तयार आहेत Updates are ready to download
59अपडेट स्थापित करत आहे... Installing updates...
60हे अद्यतन पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक स्वतंत्र स्थापनेची गरज आहे. ते सुरू करण्यासाठी स्थापन निवडा. आपल्याला स्थापन विंडो न दिसल्यास, ही विंडो लहान करा किंवा कार्यपट्टी तपासा. We need to start a separate installation to complete this update. Select Install to start it. If you don't see the install window, minimize this window, or check the taskbar.
61आपले डिव्हाइस सद्य तारखेनुसार आहे. शेवटचे तपासले: आज, %1 Your device is up to date. Last checked: Today, %1
62आपले डिव्हाइस सद्य तारखेनुसार आहे. शेवटचे तपासले: काल, %1 Your device is up to date. Last checked: Yesterday, %1
63अद्यतने घेण्यास आरंभ करत आहे... Initializing updates...
64अद्यतने डाऊनलोड करण्याची तयारी करत आहे %1!u!%% Preparing to download updates %1!u!%%
100अपडेट्ससाठी तपासा Check for updates
101मीटर्ड कनेक्शनवरील असलेल्या शिवाय, उपलब्ध अद्यतने डाउनलोड केली जातील आणि स्वयंचलितपणे स्थापित केली जातील (शुल्क लागू शकते). Available updates will be downloaded and installed automatically, except over metered connections (where charges may apply).
102आता पुनरारंभ करा Restart now
103आता स्थापित करा Install now
104डाउनलोड करा Download
105पुन्हा प्रयत्‍न करा Retry
106समस्यांचे निराकरण करा Fix issues
107आपल्याला नको असलेल्या गोष्टी काढण्यासाठी संग्रहाकडे जा Go to Storage to remove things you don't need
108पुढील Next
109आम्हाला स्थापना समाप्त करण्यासाठी पुनरारंभ करण्यात समस्या येत आहे. काही वेळात पुन्हा प्रयत्न करा. जर आपल्याला हे दिसत राहिले तर वेबवर शोधण्याचा प्रयत्न करा किंवा मदतीसाठी समर्थनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. हा त्रुटी कोड कदाचित मदत करू शकतो: (%1) We're having trouble restarting to finish the install. Try again in a little while. If you keep seeing this, try searching the web or contacting support for help. This error code might help: (%1)
110अद्यतन पुनरारंभ आणि समाप्त करण्यासाठी, आम्हाला आवश्यक आहे: To restart and finish updating, we need:
111
• आपली बॅटी 40% चार्ज झाली.

• Your battery charged to 40%.
112
• आपला फोन कॉल समाप्त होत आहे.

• Your phone call to be finished.
113हा पर्याय आपल्या संस्थेद्वारे व्यवस्थापित केलेला आहे. This option is managed by your organization.
114अद्यतने पुन्हा सुरु करा Resume updates
130मी Windows अपडेट करतो तेव्हा मला इतर Microsoft उत्पादनांची अपडेट्स द्या. Give me updates for other Microsoft products when I update Windows.
131Microsoft अपडेटकडून अपडेट्ससाठी ऑनलाईन तपासा. Check online for updates from Microsoft Update.
133अधिक जाणून घ्या Learn more
134अद्ययावत केल्यानंतर माझा डिव्हाइस सेट करणे स्वयंचलितपणे समाप्त करण्यासाठी माझी साइन इन माहिती वापरा. Use my sign in info to automatically finish setting up my device after an update.
136प्रायव्हसी स्टेटमेंट Privacy statement
137मी जेव्हा Windows अद्यतन करतो तेव्हा ड्रायव्हर अद्यतने समाविष्ट करा Include driver updates when I update Windows
140आपण इच्छित असल्यास, आपण आत्ता पुनःप्रारंभ करू शकता. किंवा अधिक सोयीच्या वेळी पुनःप्रारंभ करण्यास पुन्हाशेड्यूल करू शकता. शेड्यूल केलेल्या वेळी आपले डिव्हाइस प्लग इन केले असल्याची खात्री करा. अद्यतनाच्या आकारावर आधारीत स्थापनेला कदाचित काही वेळ लागू शकतो. If you want, you can restart now. Or, you can reschedule the restart to a more convenient time. Be sure your device is plugged in at the scheduled time. Depending on the size of the update, the install might take a while.
141आपण सहसा ज्यावेळात आपले डिव्हाइस वापरत नाही त्या दरम्यान आम्ही पुनरारंभ शेड्यूल करू. (आत्ता %1 आज चांगले वाटत आहे). We'll schedule a restart during a time you usually don't use your device (right now %1 today looks good).
142आपण सहसा ज्यावेळात आपले डिव्हाइस वापरत नाही त्या दरम्यान आम्ही पुनरारंभ शेड्यूल करू. (आत्ता %1 उद्या चांगले वाटत आहे). We'll schedule a restart during a time you usually don't use your device (right now %1 tomorrow looks good).
143आपण सहसा ज्यावेळात आपले डिव्हाइस वापरत नाही त्या दरम्यान आम्ही पुनरारंभ शेड्यूल करू. (आत्ता %2 रोजी %1 चांगले वाटत आहे). We'll schedule a restart during a time you usually don't use your device (right now %1 on %2 looks good).
144पुनरारंभ वेळ निवडा Select a restart time
145आज Today
146उद्या Tomorrow
147तो भूतकाळातील वेळ आहे. दुसरा वेळ निवडा. That time is in the past. Choose another time.
148जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा आम्ही अद्यतने स्थापित करणे पूर्ण करू: We’ll finish installing updates when you tell us to:
149जेव्हा आम्ही पुन:प्रारंभ करणार असू, तेव्हा आम्ही एक रीमाइंडर दाखवू. जर तुम्हाला पुन:प्रारंभाबद्दल अधिक अधिसूचना पहायच्या असतील तर, हे सुरु करा. We’ll show a reminder when we’re going to restart. If you want to see more notifications about restarting, turn this on.
150अपडेट्स उपलब्ध आहेत. Updates are available.
151खालील अद्यतन पूर्ण करण्यासाठी संगणक पुनरारंभ करणे आवश्यक आहेः A restart is required to finish installing the following updates:
152अतिरिक्त भाषा समर्थन Additional language support
160• वेब ब्राउझिंग आणि अनुप्रयोग अनुरूपता सुधारा. • Improve web browsing and app compatibility.
161• आपले डिव्हाइस ज्याप्रकारे कार्य करते ते सुधारा. • Improve the way your devices work.
162• आपले डिव्हाइस अधिक सुरक्षित करण्यास मदत करा. • Help make your device more secure.
163• %1 • %1
164अद्ययावत इतिहास Update history
165तपशील Details
166गोपनीयता सेटिंग्ज Privacy settings
167नोट: शक्‍य आहे की अन्‍य अपडेट तपासत असताना Windows Update प्रथम स्‍वत:ला स्‍वयं अपडेट करेल. Note: Windows Update might update itself automatically first when checking for other updates.
168प्रगत पर्याय Advanced options
169पुनरारंभ पर्याय Restart options
170पुनःप्रारंभ शेड्युल करा Schedule the restart
180स्वयंचलित (शिफारसीकृत) Automatic (recommended)
181सर्वकाही सुरळीतपणे चालणे चालू ठेवा. आम्ही आपले डिव्हाइस स्वयंचलितपणे पुनरारंभ करू जेव्हा आपण ते वापरत नसाल. अपडेट्स मीटर्ड कनेक्शनवर डाउनलोड होणार नाहीत (जिथे शुल्क लागू होते). Keep everything running smoothly. We'll restart your device automatically when you're not using it. Updates won't download over a metered connection (where charges may apply).
182डाउनलोड सूचीत करा Notify to download
183अपडेट्स कधी डाउनलोड करायची ते निवडा आणि जर पुनरारंभाची आवश्यकता असेल तर आपल्याला सूचीत केले जाईल. Choose when to download updates, and you'll be notified if a restart is needed.
184पुनरारंभ श्येड्यूल करण्यासाठी सूचित करा Notify to schedule restart
185अपडेट्स स्थापित करणे पूर्ण करण्यासाठी एक पुनरारंभ शेड्यूल करण्यासाठी आपल्याला विचारले जाईल. मीटर्ड कनेक्शनवर अपडेट्स डाउनलोड होणार नाहीत (जिथे शुल्क लागू होते). You'll be asked to schedule a restart to finish installing updates. Updates won't download over a metered connection (where charges may apply).
186जेव्हाही अपडेट्स स्थापित करणे आवश्यक असेल तेव्हा माझे डिव्हाइस नेहमी या वेळेला पुनरारंभ करा. Always restart my device at this time whenever updates need to be installed.
187माझ्या स्थानिक नेटवर्कवरील इतर डिव्हाइसेस अपडेट करण्यासाठी या डिव्हाइसवर डाउनलोड केलेली अपडेट्स पुन्हा वापरा. Reuse updates downloaded on this device to update other devices on my local network.
188अपडेट्ससाठी कधीही तपास करु नये (शिफारसीकृत नाही) Never check for updates (not recommended)
189आपल्या संस्थेने स्वयंचलित अपडेट्स अक्षम केले आहेत Your organization has turned off automatic updates
190स्थापित करण्यासाठी सूचीत करा Notify to install
191अपडेट्स मीटर्ड कनेक्शनवर डाउनलोड होणार नाहीत. अपडेट्स डाउनलोड झाली की आपल्याला ती स्थापित करण्यास सांगीतले जाईल. Updates won't download over a metered connection. You'll be asked to install updates when they've been downloaded.
192मीटर असलेल्या कनेक्शन व्यतिरीक्त (जिथे शुल्क लागू शकते) सगळीकडे आम्ही अद्यतने स्वयंचलित पद्धतीने डाऊनलोड आणि स्थापित करू. Windows सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी लागतील फक्त तेवढीच अद्यतने आम्ही स्वयंचलित पद्धतीने डाऊनलोड करू. We'll automatically download and install updates, except on metered connections (where charges may apply). In that case, we’ll automatically download only those updates required to keep Windows running smoothly.
193आम्ही तुम्हाला अद्यतने डाऊनलोड करायला सांगू, फक्त Windows सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी लागतील तेवढी अद्यतने सोडून.त्या स्थितीत आम्ही ती अद्यतने स्वयंचलित पद्धतीने डाऊनलोड करू. We'll ask you to download updates, except when updates are required to keep Windows running smoothly. In that case, we’ll automatically download those updates.
194मीटर असलेल्या कनेक्शन व्यतिरीक्त (जिथे शुल्क लागू शकते) सगळीकडे आम्ही स्वयंचलित पद्धतीने अद्यतने डाऊनलोड करू. त्या स्थितीत, आम्ही Windows सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी लागतील फक्त तेवढीच अद्यतने स्वयंचलित पद्धतीने डाऊनलोड करू. अद्यतने डाऊनलोड झाल्यावर आम्ही तुम्हाला ते डाऊनलोड करायला सांगू. We'll automatically download updates, except on metered connections (where charges may apply). In that case, we’ll automatically download only those updates required to keep Windows running smoothly. We'll ask you to install updates after they've been downloaded.
200कोणतीही अपडेट्स अद्याप स्थापित केलेली नाहीत. No updates have been installed yet.
201%1 वर यशस्वीरित्या स्थापित झाले Successfully installed on %1
202%1 वर स्थापित करण्यात अयशस्वी झाले Failed to install on %1
203स्थापना समाप्त करण्यासाठी पुनरारंभ करण्याची आवश्यकता असेल Requires a restart to finish installing
204गुणवत्ता अद्ययावते (%1!u!) Quality Updates (%1!u!)
205वैशिष्ट्य अद्ययावते (%1!u!) Feature Updates (%1!u!)
206ड्रायव्हर अद्ययावते (%1!u!) Driver Updates (%1!u!)
207परिभाषा अद्ययावते (%1!u!) Definition Updates (%1!u!)
208अन्य अद्ययावते (%1!u!) Other Updates (%1!u!)
209आकुंचन केलेले Collapsed
210आकुंचन केलेले नाही Not Collapsed
240पुनर्प्राप्ती पर्याय Recovery options
241अपडेट्स विस्थापित करा Uninstall updates
300सॉफ्टवेअर परवाना अटी Software License Terms
301हे अपडेट स्थापित करण्यासाठी, नवीन सॉफ्टवेअर परवाना अटी स्वीकारा. आपल्याला अपडेट आत्ता स्थापित करायचे नसल्यास ही विंडो बंद करा किंवा वरील बॅक ऍरो निवडा. To install this update, accept the new Software License Terms. Close this window or select the Back arrow above if you don't want to install the update now.
302हे अपडेट स्थापित करण्यासाठी, नवीन सॉफ्टवेअर परवाना अटी स्वीकारा. आपल्याला अपडेट आत्ता स्थापित करायचे नसल्यास बॅक बटण निवडा. To install this update, accept the new Software License Terms. Select the Back button if you don't want to install the update now.
400बंद करा Close
401स्वीकारा व स्थापित करा Accept and install
500डाउनलोडची प्रतिक्षा करत आहे Waiting for download
501डाउनलोड करत आहे Downloading
502स्थापनेची प्रतिक्षा करत आहे Waiting for install
503स्थापन करत आहे Installing
504पुनःप्रारंभ आवश्यक आहे Requires restart
505त्रुटी Error
506प्रगतीपथावर In progress
550फीचर अद्यतने स्थापित झाल्याचे ठरवण्यासाठी ब्रँचची तयारी पातळी निवडा. सध्याची ब्रँच म्हणजे अद्यतन बहुतेक सर्व लोकांसाठी तयार आहे, आणि व्यवसायासाठी सध्याची ब्रँच म्हणजे संस्थेत मोठ्या प्रमाणात वापरासाठी ते तयार आहे. Choose the branch readiness level to determine when feature updates are installed. Current Branch means the update is ready for most people, and Current Branch for Business means it’s ready for widespread use in organizations.
551सद्य शाखा Current Branch
552व्यवसायासाठी सद्य शाखा Current Branch for Business
553फिचर अद्यतानात नवीन क्षमता आणि सुधारणांचा समावेश आहे. हे इतके दिवस पुढे ढकलता येऊ शकते: A feature update includes new capabilities and improvements. It can be deferred for this many days:
554गुणवत्ता अद्यतनात सुरक्षितता सुधारणांचा समावेश आहे. हे इतके दिवस पुढे ढकलता येऊ शकते: A quality update includes security improvements. It can be deferred for this many days:
555ह्या डिव्हाईसवर %1!u! दिवसांपर्यंत अद्यतने स्थापित होणे तात्पुरते थांबवा. जेव्हा अद्यतने पुन्हा सुरु होतील, तेव्हा अद्यतने पुन्हा सुरु होतील तेव्हा, पुन्हा थांबवता येण्याआधी ह्या डिव्हाईसवर नवीनतम अद्यतने घ्यावी लागतील. Temporarily pause updates from being installed on this device for up to %1!u! days. When updates resume, this device will need to get the latest updates before it can be paused again.
556तुम्ही ह्या डिव्हाईससाठी अद्यतने थांबवली आहेत. ही अद्यतने पुन्हा केव्हा सुरु होतील ह्याबद्दल अधिक माहितीसाठी, प्रगत पर्याय निवडा. You have paused updates for this device. For more info on when updates will resume, select Advanced options.
557तुमच्या संस्थेने ह्या डिव्हाईससाठी काही अद्यतने थांबवली आहेत. ही अद्यतने पुन्हा केव्हा सुरु होतील ह्याबद्दल अधिक माहितीसाठी, प्रगत पर्याय निवडा. Your organization paused some updates for this device. For more info on when updates will resume, select Advanced options.
558आता थांबवले तर अद्यतने %1 पर्यंत थांबतील. Pausing now will pause updates until %1
559अद्यतने %1 पर्यंत थांबवण्यात आलेली आहेत Updates paused until %1
560तुमच्या संस्थेकडून गुणवत्ता अपडेट %1 पर्यंत थांबवण्यात आलेली आहेत Quality updates paused by your organization until %1
561तुमच्या संस्थेकडून भविष्यातील अद्यतने %1 पर्यंत थांबवण्यात आलेली आहेत Feature updates paused by your organization until %1
562काही अद्यतने आधीच डाऊनलोड केली होती आणि स्थापित केली होती आणि आता थांबवता येत नाहीत. ह्या डिव्हाईसचा पुन:प्रारंभ केला तर ही अद्यतने पूर्ण होतील. इतर काही अद्यतने असतील तर ती थांबतील. Some updates were already downloaded and installed and can’t be paused. Restarting this device will finish installing these updates. Any other updates will be paused.
563अद्यतने पुन्हा सुरु झाली आहेत, त्यामुळे तुम्ही पुन्हा अद्यतने थांबवण्यापूर्वी आम्ही तुमच्या मशीनवर नवीनतम सुरक्षा आणि गुणवत्ता अद्यतने असावीत आणि मशीन अद्ययावत असावे यासाठी अद्यतने तपासत आहोत. Updates have been resumed so we are checking for updates to keep your machine current with the latest security and quality updates before you can pause updates again.
564अपडेट्सना विराम द्या Pause Updates
600सुरु करण्याच्या वेळेपासून %1!u! तासांपेक्षा जास्त नसलेला संपण्याचा वेळ निवडा. Choose an end time that’s no more than %1!u! hours from the start time.
601संपण्याचा वेळ (जास्तीत जास्त %1!u! तास) End time (max %1!u! hours)
602तुमच्या संस्थेने तुमच्या सक्रीय तासांची मर्यादा निवडली आहे. Your organization has chosen your Active hours limits.
700आपले डिव्हाइस सक्रिय तासांच्या बाहेर पुनरारंभ करण्यासाठी शेड्युल्ड केले गेले आहे. (सक्रिय तास %1 ते %2 आहेत ) Your device is scheduled to restart outside of active hours. (Active hours are %1 to %2.)
701तुम्ही %2 वर %1 वाजता शेड्युल केलेला पुन:प्रारंभ तयार करण्यासाठी आम्ही तयार आहोत, किंवा आत्ता लगेच अधिक सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी पुन:प्रारंभ निवडा. We’re all set to do the restart you scheduled at %1 on %2, or select Restart now to run more smoothly and securely right away.
702Windows अद्यतने पूर्ण करण्यासाठी तुमची संस्था तुमच्या डिव्हाईसचा %1 वाजता पुन:प्रारंभ करेल. किंवा आत्ता लगेच अधिक सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी पुन:प्रारंभ निवडा. Your organization will restart your device at %1 to finish updating Windows. Or select Restart now to run more smoothly and securely right away.
703आपले डिव्हाइस %1 पुनरारंभ होईल कारण मागील प्रयत्न अयशस्वी झाला. पुनरारंभ करण्याआधी काम सुरक्षित केल्याची खात्री करून घ्या. Your device will restart at %1. Make sure to save any work before the restart.
704आपले डिव्हाइस %1 पुनरारंभ होईल कारण आम्ही प्रयत्न केला मात्र आपल्या सक्रिय तासांच्या बाह्यरेखांवर अद्यतने स्थापन करण्यास असमर्थ झालो. पुनःप्रारंभ करण्याआधी आपण आपले कार्य सुरक्षित केल्याची खात्री करा. Your device will restart at %1 because we tried but were unable to install updates outside of your active hours. Make sure to save any work before the restart.
707आपल्या संस्थेद्वारे सेट केल्यानुसार आपले डिव्हाइस सक्रिय तासांच्या बाहेर पुनरारंभ करण्यासाठी शेड्युल्ड केले जातात. (सक्रिय तास %1 ते %2 आहेत ) Your device is scheduled to restart outside of active hours set by your organization. (Active hours are %1 to %2.)
708तुमच्या सक्रीय वेळेच्याबाहेर अद्यतने स्थापित करण्यासाठी आम्हाला योग्य वेळ मिळाला नाही आणि हे संपवण्यासाठी तुम्हाला डिव्हाईसचा पुन:प्रारंभ करण्याची गरज आहे. We couldn’t find a good time to install updates outside of your active hours and need you to restart your device to finish up.
800तुमचे डिव्हाईस कालबाह्य असल्यामुळे आणि तुमच्या डिव्हाईसवर महत्त्वाची सुरक्षा आणि गुणवत्ता अद्यतने नसल्यामुळे डिव्हाईसला धोका आहे. Windows अधिक सुरक्षितपणे चालवण्यासाठी तुमच्या डिव्हाईसला मार्गावर आणूया. सुरु करण्यासाठी हे बटण निवडा: Your device is at risk because it’s out of date and missing important security and quality updates. Let’s get you back on track so Windows can run more securely. Select this button to get going:
1000अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु डाउनलोडसाठी आम्हाला तात्पुरती %1 MB-%2 MB स्थानाची आवश्यकता आहे. आपल्याला यावेळी आवश्यक नसलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need %1 MB-%2 MB of space to download. Remove some things you don't need right now and we'll try again.
1001अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु डाउनलोडसाठी आम्हाला तात्पुरती %1 MB-%2 GB स्थानाची आवश्यकता आहे. आपल्याला यावेळी आवश्यक नसलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need %1 MB-%2 GB of space to download. Remove some things you don't need right now and we'll try again.
1002अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु डाउनलोडसाठी आम्हाला तात्पुरती %1 GB-%2 GB स्थानाची आवश्यकता आहे. आपल्याला यावेळी आवश्यक नसलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need %1 GB-%2 GB of space to download. Remove some things you don't need right now and we'll try again.
1003अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु डाउनलोड करण्यासाठी आम्हाला तात्पुरती %1 MB स्थानाची आवश्यकता आहे. आपल्याला यावेळी आवश्यक नसलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need %1 MB of space to download. Remove some things you don't need right now and we'll try again.
1004अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु डाउनलोडसाठी आम्हाला तात्पुरती %1 GB स्थानाची आवश्यकता आहे. आपल्याला यावेळी आवश्यक नसलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need %1 GB of space to download. Remove some things you don't need right now and we'll try again.
1005अपडेट्स उपलब्ध आहेत, परंतु डाउनलोड करण्यासाठी आम्हाला तात्पुरती काही जागा हवी आहे. आपल्याला आत्ता नको असलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need some space to download. Remove some things you don't need right now and we'll try again.
1100अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु स्थापित करण्यासाठी आम्हाला तात्पुरती %1 GB स्थानाची आवश्यकता आहे. आपल्याला यावेळी आवश्यक नसलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need %1 MB of space to install. Remove some things you don't need right now and we'll try again.
1101अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु स्थापित करण्यासाठी आम्हाला तात्पुरती %1 MB स्थानाची आवश्यकता आहे. आपल्याला यावेळी आवश्यक नसलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need %1 GB of space to install. Remove some things you don't need right now and we'll try again.
1102अपडेट्स उपलब्ध आहेत, परंतु स्थापित करण्यासाठी आम्हाला तात्पुरती काही जागा हवी आहे. आपल्याला आत्ता नको असलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. Updates are available, but we temporarily need some space to install. Remove some things you don't need right now and we'll try again.
1200अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 MB-%2 MB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड Wi-Fi सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 MB-%2 MB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered Wi-Fi for some updates.
1201अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 MB-%2 GB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड Wi-Fi सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 MB-%2 GB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered Wi-Fi for some updates.
1202अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 GB-%2 GB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड Wi-Fi सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 GB-%2 GB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered Wi-Fi for some updates.
1203अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 MB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड Wi-Fi सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 MB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered Wi-Fi for some updates.
1204अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 GB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड Wi-Fi सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 GB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered Wi-Fi for some updates.
1205अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून ते डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड Wi-Fi सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can get them now using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered Wi-Fi for some updates.
1300आम्ही काही अपडेट्स स्थापन करू शकलो नाही कारण आपण PC वर लॉग ऑन नव्हतात. We couldn't install some updates because you weren't logged on to the PC.
1301आपण ज्या खात्यासह साइन इन केले होते ते वापरून आम्ही काही अपडेट्स स्थापन करू शकलो नाही. दुसऱ्या खात्यासह साइन इन करण्याचा प्रयत्न करा. We couldn't install some updates using the account you're signed in with. Try signing in with another account.
1302काही अपडेट्स मिळविण्यासाठी हा PC अधिकृत नाही, कदाचित Windows च्या दुसऱ्या आवृत्तीसह उन्नतीकरण स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही अपडेट करीत राहण्याचा प्रयत्न करत राहू. This PC isn't authorized to get some updates, possibly because an upgrade to a different edition of Windows is trying to install. We'll keep trying to update.
8000काही अद्यतने स्थापित करण्यात काही समस्या होत्या, परंतु आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू. जर आपल्याला हे दिसत राहिले आणि आपण माहितीसाठी वेबवर शोधू किंवा समर्थनाशी संपर्क साधू इच्छित असल्यास, हे मदत करू शकते: There were problems installing some updates, but we'll try again later. If you keep seeing this and want to search the web or contact support for information, this may help:
8001• %1 - त्रुटी %2 • %1 - Error %2
8002अद्ययावते स्थापित करण्यात काही समस्या होत्या, परंतु आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू. जर आपल्याला हे दिसत राहिले आणि आपण माहितीसाठी वेबवर शोधू किंवा समर्थनाशी संपर्क साधू इच्छित असल्यास, हे मदत करू शकते: (%1) There were some problems installing updates, but we'll try again later. If you keep seeing this and want to search the web or contact support for information, this may help: (%1)
8003आम्हाला काही समस्या आढळल्या. निराकरण करण्यासाठी आणि अद्यतन समाप्त करण्यासाठी हा संदेश निवडा. We found some issues. Select this message to fix and finish updating.
8004आम्ही अद्यतनांसाठी तपासू शकलो नाही, कारण आपण इंटरनेटशी कनेक्ट केलेले नाही. आपल्याकडे एक सेल्युलर डेटा किंवा Wi-Fi कनेक्शन असल्याचे सुनिश्चित करा आणि पुन्हा प्रयत्न करा. We couldn't check for updates, because you aren't connected to the Internet. Make sure you have a cellular data or Wi-Fi connection and try again.
8005आपले कनेक्शन रोमिंग आहे. आम्ही नंतर स्वयंचलितपणे प्रयत्न करू. Your connection is roaming. We'll try again later automatically.
8006दुसरी अपडेट्स प्रगतीपथावर असल्यामुळे आम्ही काही अपडेट्स स्थापित करू शकत नाही. आपला संगणक पुन्हा सुरू करण्याची मदत होऊ शकते आणि आम्ही अपडेट करण्याचा प्रयत्न करत राहू. We can't install some updates because other updates are in progress. Restarting your computer may help, and we'll keep trying to update.
8007आम्ही अद्यतने डाउनलोड करू शकलो नाही कारण इंटरनेट कनेक्शन गमावले. आपण कनेक्ट केलेले असल्याचे सुनिश्चित करा आणि आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करा. We couldn't finish downloading updates because the Internet connection was lost. Make sure you're connected and we'll try again later.
8008अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु आपल्या सद्य कनेक्शनवर डाउनलोड करण्यासाठी ते खूप मोठे आहेत. आपण Wi-Fi शी कनेक्ट केल्यावर शक्य तितक्या लवकर आम्ही अद्यतने डाउनलोड करू. Updates are available, but they are too big to download over your current connection. We'll download the updates as soon as you connect to Wi-Fi.
8009आम्ही काही अपडेट्स डाउनलोड करू शकलो नाही कारण आपण आपल्या खात्यातून साइन आउट केलेले होते. आपल्या खात्यामध्ये साइन इन करा, पुन्हा अपडेटचा प्रयत्न करा आणि डाउनलोड दरम्यान साइन इन केलेले राहा. We couldn't download some updates because you were signed out of your account. Sign in with your account, try the update again, and stay signed in during the download.
8010बॅटरी बचतकर्ता चालू केला आहे, म्हणून आम्ही डाउनलोड्सना विराम दिला आहे. बॅटरी बचतकर्ता बंद केल्यावर आम्ही पुन्हा डाउनलोड करणे सुरू करू किंवा ते आत्ता करण्यासाठी 'डाउनलोड करा' बटणावर क्लिक करा.  Battery Saver is on, so we've paused downloads. We'll resume when Battery Saver is off or click the ‘Download’ button to do it now.
8011अद्ययावते डाउनलोड करण्यात काही समस्या होत्या, परंतु आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू. जर आपल्याला हे दिसत राहिले आणि आपण माहितीसाठी वेबवर शोधू किंवा समर्थनाशी संपर्क साधू इच्छित असल्यास, हे मदत करू शकते: (%1) There were problems downloading some updates, but we'll try again later. If you keep seeing this, try searching the web or contacting support for help. This error code might help: (%1)
8014नेटवर्क समस्येमुळे आम्ही अपडेट्स डाउनलोड करू शकलो नाही. आम्ही डाउनलोड करत राहण्याचा प्रयत्न करू. We couldn't download updates because of network problems. We'll keep trying to download.
8015काही अपडेट्स आम्ही स्थापन करू शकलो नाही कारण PC बंद होता. We couldn't install some updates because the PC was turned off.
8016आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या ड्रायव्हर पेक्षा आपल्या PC वरील सद्य ड्रायव्हर अधिक चांगला असू शकतो. आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करत राहू. A current driver on your PC may be better than the driver we're trying to install. We'll keep trying to install.
8017काही अपडेट्स रद्द केले गेले. नवीन अपडेट्स उपलब्ध झाल्यास आम्ही प्रयत्न करीत राहू. Some updates were cancelled. We'll keep trying in case new updates become available.
8019आम्हाला आपल्या अपडेट्समध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. आम्ही प्रयत्न करीत राहू. We need to make some changes to your update. We'll keep trying.
8020आपल्या अपडेटना अवरोधित करणाऱ्या काही गोष्टी ठीक करण्यास कृपया आम्हाला मदत करा. Please help us fix some things that are blocking your update.
8021अपडेट्स जिथे डाउनलोड होत होते ते संग्रहण स्थान बदलले. अपडेट्स डाउनलोड करताना कोणतेही ड्राइव्ज किंवा मेमरी कार्ड्स काढली गेलेली नाहीत याची खात्री करा. The storage location where updates were downloading changed. Make sure any drives or memory cards aren't removed while updates are downloading.
8022हे अपडेट स्थापन करण्यासाठी, नवीन सॉफ्टवेअर परवाना अटी स्वीकारा. To install this update, accept the new Software License Terms.
8023सेवा अपडेट करण्यासाठी आम्ही कनेक्ट करू शकलो नाही. आम्ही नंतर पुन्हा प्रयत्न करू किंवा आपण आत्ता तपासू शकता. जर तरीही उपयोग झाला नाही तर आपण इंटरनेटसह कनेक्ट असल्याची खात्री करा. We couldn't connect to the update service. We'll try again later, or you can check now. If it still doesn't work, make sure you're connected to the Internet.
8024आपले अपडेट्स डाउनलोड करण्यासाठी आम्हाला तात्पुरती काही जागा हवी आहे. आपल्याला आत्ता नको असलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. We temporarily need more space to download your updates. Please remove some things you don't need right now and we'll try again.
8025आपले अपडेट्स स्थापित करण्यासाठी आम्हाला तात्पुरती काही जागा हवी आहे. आपल्याला आत्ता नको असलेल्या काही गोष्टी काढा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू. We temporarily need more space to install your updates. Please remove some things you don't need right now and we'll try again.
8026अपडेट्स डाउनलोड करण्यात आम्हाला काही समस्या येत आहे. आपले डिव्हाइस पुन्हा सुरू करण्याची मदत होऊ शकते. We're having some trouble downloading updates. Restarting your device may help.
8027आपण काही अपडेट फाइल्स स्थापन होण्यापूर्वीच कदाचित हटवल्या असतील. आपल्याला त्या अजूनही गरजेच्या असल्यास आम्ही त्या तुमच्यासाठी डाउनलोड करू. You may have deleted some update files before they could be installed. We'll download those files for you if you still need them.
8028काही अद्यतनीत फाइल्स योग्यरित्या साइन झालेल्या नाहीत.

त्रुटी कोड: (%1)
Some update files aren't signed correctly.

Error code: (%1)
8029आपले इंटरनेट कनेक्शन मीटर्ड किंवा रोमिंग नसल्याची खात्री करा आणि पुन्हा अद्ययावते डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा.

त्रुटी कोड: (%1)
Make sure your Internet connection isn't metered or roaming, and try downloading updates again.

Error code: (%1)
8030काही अद्ययावतेचे डाउनलोडिंग पूर्ण झाले नाही. आम्ही प्रयत्न करीत राहू.

त्रुटी कोड: (%1)
Some updates didn't finish downloading. We'll keep trying.

Error code: (%1)
8031आम्ही अद्यतन पूर्ण करू शकत नाही. आपले डिव्हाइस पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही पुन्हा प्रयत्न करू.

त्रुटी कोड: (%1)
We can't finish the update. Try restarting your device and we'll try again.

Error code: (%1)
8032काही अद्ययावत फाइल्स गहाळ आहेत किंवा त्यांमध्ये समस्या आहेत. आम्ही नंतर अपडेट्स डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू.

त्रुटी कोड: (%1)
Some update files are missing or have problems. We'll try to download the update again later.

Error code: (%1)
8033आम्हाला अपडेट्स सापडले नाहीत. आपण आपल्या संस्थेच्या नेटवर्कसह कनेक्टेड असल्याची खात्री करा आणि पुन्हा प्रयत्न करा. We couldn't get updates. Make sure you are connected to your organization's network and try again.
8034बॅटरी बचतकर्ता चालू केले आहे. आपण अद्यतने स्थापन करण्यापूर्वी आपले डिव्हाइस प्लग इन करा. Battery Saver is turned on. Plug in your device before you install updates.
8035अद्यतने स्थापन करण्यासाठी, आम्हाला आपली बॅटरी 40% प्रभारित असणे आवश्यक आहे. To install updates, we need your battery charged to 40%.
8036तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट नसल्याने आम्ही अद्यतनांची तपास करू शकलो नाही. तुमच्याकडे एक सेल्युलर डेटा किंवा WLAN कनेक्शन असल्याचे सुनिश्चित करा आणि पुन्हा प्रयत्न करा. We couldn't check for updates, because you aren't connected to the Internet. Make sure you have a cellular data or WLAN connection and try again.
8037अद्यतने उपलब्ध आहेत, परंतु तुमच्या सद्य कनेक्शनवर डाउनलोड करण्यासाठी ते खूप मोठे आहेत. तुम्ही WLAN शी कनेक्ट केल्यावर लगेचच आम्ही अद्यतने डाउनलोड करू. Updates are available, but they are too big to download over your current connection. We'll download the updates as soon as you connect to WLAN.
8038अपडेट्स उपलब्ध आहेत. तुम्ही WLAN शी कनेक्ट केल्यावर लगेचच आम्ही अद्यतने डाउनलोड करू किंवा तुम्ही तुमच्या डेटा कनेक्शनचा उपयोग करून %1 MB-%2 MB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अद्यतनांसाठी तुमच्या मोबाइल ऑपरेटरला WLANची आवश्यकता असू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 MB-%2 MB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered WLAN for some updates.
8039अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 MB- %2 GB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड WLAN सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 MB-%2 GB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered WLAN for some updates.
8040अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 GB- %2 GB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड WLAN सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 GB-%2 GB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered WLAN for some updates.
8041अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 MB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड WLAN सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 MB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered WLAN for some updates.
8042अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून %1 GB डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड WLAN सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can download %1 GB using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered WLAN for some updates.
8043अपडेट्स उपलब्ध आहेत. जेव्हा आपण मीटर्ड कनेक्शन वापरत नसाल तेव्हा आम्ही ते डाउनलोड करू किंवा आपण आपले वर्तमान डेटा कनेक्शन वापरून ते डाउनलोड करू शकता (शुल्क आकारले जाऊ शकते). काही अपडेट्ससाठी आपल्याला तरीही अनमीटर्ड WLAN सह कनेक्ट करावे लागू शकते. Updates are available. We'll download them when you are not using a metered connection, or you can get them now using your current data connection (charges might apply). You might still need to connect to unmetered WLAN for some updates.
8044आम्ही अद्ययावते स्थापित करु शकलो नाही कारण आपल्या डिव्हाइसवर तारीख आणि वेळेच्या माहितीसह समस्या आली. आपली तारीख़, वेळ आणि वेळ विभाग योग्य असल्याची खात्री करा आणि थोड्यावेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. We couldn't install updates because there's a problem with the date and time information on your device. Make sure your date, time, and time zone settings are correct and we'll try again later.
8045आपण प्लग इन केलेल्यामध्ये पुढच्या वेळी आम्ही अद्ययावते डाऊनलोड करु किंवा ते आत्ता करण्यासाठी केवळ 'डाऊनलोड' बटणावर क्लिक करा We'll download updates next time you're plugged in or just click the 'download' button to do it now
8046आपण प्लग इन केलेल्यामध्ये पुढच्या वेळी आम्ही अद्ययावते स्थापित करु किंवा ते आत्ता करण्यासाठी केवळ 'स्थापना' बटणावर क्लिक करा We'll install updates next time you're plugged in or just click the 'install' button to do it now
8047आपल्या उपकरणासाठी अद्ययावत तयार केले जात आहेत, पण ते अजून तयार झाले नाहीत. आम्ही प्रयत्न करीत राहू किंवा आता आपण पुन्हा प्रयत्न करू शकता. An update is being prepared for your device, but it’s not quite ready yet. We'll keep trying or you can try again now.

EXIF

File Name:MusUpdateHandlers.dll.mui
Directory:%WINDIR%\WinSxS\amd64_microsoft-windows-u..ehandlers.resources_31bf3856ad364e35_10.0.15063.0_mr-in_914f99ae827361eb\
File Size:42 kB
File Permissions:rw-rw-rw-
File Type:Win32 DLL
File Type Extension:dll
MIME Type:application/octet-stream
Machine Type:Intel 386 or later, and compatibles
Time Stamp:0000:00:00 00:00:00
PE Type:PE32
Linker Version:14.10
Code Size:0
Initialized Data Size:41984
Uninitialized Data Size:0
Entry Point:0x0000
OS Version:10.0
Image Version:10.0
Subsystem Version:6.0
Subsystem:Windows GUI
File Version Number:10.0.15063.0
Product Version Number:10.0.15063.0
File Flags Mask:0x003f
File Flags:(none)
File OS:Windows NT 32-bit
Object File Type:Dynamic link library
File Subtype:0
Language Code:Unknown (044E)
Character Set:Unicode
Company Name:Microsoft Corporation
File Description:आधुनिक अपडेट सेटिंग्ज हँडलर अंमलबजावणी
File Version:10.0.15063.0 (WinBuild.160101.0800)
Internal Name:MusUpdateHandlers.dll
Legal Copyright:© Microsoft Corporation. सर्व अधिकार आरक्षित.
Original File Name:MusUpdateHandlers.dll.mui
Product Name:Microsoft® Windows® Operating System
Product Version:10.0.15063.0

What is MusUpdateHandlers.dll.mui?

MusUpdateHandlers.dll.mui is Multilingual User Interface resource file that contain Marathi language for file MusUpdateHandlers.dll (आधुनिक अपडेट सेटिंग्ज हँडलर अंमलबजावणी).

File version info

File Description:आधुनिक अपडेट सेटिंग्ज हँडलर अंमलबजावणी
File Version:10.0.15063.0 (WinBuild.160101.0800)
Company Name:Microsoft Corporation
Internal Name:MusUpdateHandlers.dll
Legal Copyright:© Microsoft Corporation. सर्व अधिकार आरक्षित.
Original Filename:MusUpdateHandlers.dll.mui
Product Name:Microsoft® Windows® Operating System
Product Version:10.0.15063.0
Translation:0x44E, 1200