3002 | सध्या कोणतेही उर्जा पर्याय उपलब्ध नाहीत. |
There are currently no power options available. |
3003 | आपण हा PC बंद का करू इच्छिता हे सर्वोत्कृष्ट वर्णन करणारे एक कारण निवडा |
Choose a reason that best describes why you want to shut down this PC |
3004 | हा PC अद्याप कोणीतरी दुसरी व्यक्ती वापरत आहे. आपण आता बंद केल्यास, त्यांचे सुरक्षित न केलेले कार्य गमावू शकते. |
Someone else is still using this PC. If you shut down now, they could lose unsaved work. |
3005 | आपण आता बंद केल्यास, आपण आणि हा PC वापरणारे कोणतेही इतर लोक सुरक्षित न केलेले कार्य गमावू शकतात. |
If you shut down now, you and any other people using this PC could lose unsaved work. |
3006 | हा PC अद्याप कोणीतरी दुसरी व्यक्ती वापरत आहे. आपण आता पुनरारंभ केल्यास, ते त्यांचे सुरक्षित न केलेले कार्य गमावू शकतात. |
Someone else is still using this PC. If you restart now, they could lose unsaved work. |
3007 | आपण आता पुनरारंभ केल्यास, हा PC वापरणारे कोणतेही इतर लोक त्यांचे सुरक्षित न केलेले कार्य गमावू शकतात. |
If you restart now, you and any other people using this PC could lose unsaved work. |
3008 | अविरत |
Continue |
3009 | तरीही बंद करा |
Shut down anyway |
3010 | तरीही पुनरारंभ करा |
Restart anyway |
3013 | बंद करा |
Shut down |
3014 | बं&द करा |
Sh&ut down |
3015 | सर्व अनुप्रयोग बंद करेल आणि PC बंद करेल. |
Closes all apps and turns off the PC. |
3016 | पुनरारंभ करा |
Restart |
3017 | &पुनरारंभ करा |
&Restart |
3018 | सर्व अनुप्रयोग बंद होतील, PC बंद होईल आणि नंतर तो पुन्हा चालू होईल. |
Closes all apps, turns off the PC, and then turns it on again. |
3019 | स्लीप |
Sleep |
3020 | &स्लीप |
&Sleep |
3021 | PC चालू राहतो परंतु अल्प पॉवर वापरतो. अनुप्रयोग चालू असतात यामुळे PC वेक अप होतो तेव्हा, आपण त्वरीत पूर्वी असलेल्या ठिकाणी परत जाता. |
The PC stays on but uses low power. Apps stay open so when the PC wakes up, you’re instantly back to where you left off. |
3022 | हायबरनेट |
Hibernate |
3023 | &हायबरनेट |
&Hibernate |
3025 | PC बंद होईल परंतु अनुप्रयोग चालू असतील. ज्यावेळी PC चालू होईल तेव्हा, आपण पूर्वी होता तिथे परत जाल. |
Turns off the PC but apps stay open. When the PC is turned on, you’re back to where you left off. |
3026 | अद्यतनित करा आणि बंद करा |
Update and shut down |
3027 | अद्यतनित करा आणि बं&द करा |
Update and sh&ut down |
3029 | सर्व अनुप्रयोग बंद होतील, PC अद्यतनित होईल आणि नंतर तो बंद होईल. |
Closes all apps, updates the PC, and then turns it off. |
3030 | अद्यतन करा आणि पुनरारंभ करा |
Update and restart |
3031 | अद्यतन करा आणि &पुनरारंभ करा |
Update and &restart |
3033 | सर्व अनुप्रयोग बंद होतील, PC अद्यतनित होईल, तो बंद होईल आणि नंतर तो पुन्हा चालू होईल. |
Closes all apps, updates the PC, turns it off, and then turns it on again. |
3034 | साइन आउट करा |
Sign out |
3035 | सगळे अनुप्रयोग बंद होतील आणि आपण साइन आउट व्हाल. |
Closes all apps and signs you out. |
3038 | डिस्कनेक्ट करा |
Disconnect |
3039 | या दूरस्थ PC वर आपले कनेक्शन समाप्त होईल. |
Ends your connection to this remote PC. |
3040 | &डिस्कनेक्ट करा |
&Disconnect |
3041 | सा&इन आउट करा |
S&ign out |
3042 | बद्ध |
Lock |
3043 | ब&द्ध |
L&ock |
3044 | या PC वरील आपले खाते बद्ध करेल. |
Locks your account on this PC. |
3045 | अनडॉक |
Undock |
3046 | &अनडॉक |
U&ndock |
3047 | डॉकिंग स्टेशन वरून आपला लॅपटॉप किंवा नोटबुक कॉम्प्यूटर दूर करते. |
Removes your laptop or notebook computer from a docking station. |
3050 | या प्रयोक्ता खात्यासाठी सिस्टम प्रशासकाने काही ऊर्जा स्थितींना अक्षम केले आहे. |
The system administrator has disabled some power states for this user account. |
3052 | प्रयोक्ता स्वीच करा |
Switch user |
3053 | अनुप्रयोग बंद न करता प्रयोक्ते स्विच करा. |
Switch users without closing apps. |
3054 | &प्रयोक्ता स्वीच करा |
S&witch user |
3100 | आपण हे कॉम्प्यूटर का बंद करू इच्छिता हे उत्कृष्ट वर्णन करणारे कारण निवडा |
Choose a reason that best describes why you want to shut down this computer |
3101 | कोणीतरी अन्य व्यक्ती अद्याप आपले कॉम्प्यूटर वापरत आहे. आपण आता बंद केल्यास, ते सुरक्षित न केलेले कार्य गमावू शकतात. |
Someone else is still using this computer. If you shut down now, they could lose unsaved work. |
3102 | आपण आता बंद केल्यास, हे कॉम्प्यूटर वापरणारे आपण आणि इतर लोक सुरक्षित न केलेले कार्य गमावू शकतात. |
If you shut down now, you and any other people using this computer could lose unsaved work. |
3103 | कोणीतरी अन्य व्यक्ती अजूनही आपले कॉम्प्यूटर वापरत आहे. आपण आता पुनरारंभ केल्यास, ते सुरक्षित न केलेले कार्य गमावू शकतात. |
Someone else is still using this computer. If you restart now, they could lose unsaved work. |
3104 | आपण आता पुनरारंभ केल्यास, हे कॉम्प्यूटर वापरणारे आपण आणि काही अन्य लोक सुरक्षित न केलेले कार्य गमावू शकतात. |
If you restart now, you and any other people using this computer could lose unsaved work. |
3105 | सर्व अनुप्रयोग बंद करते आणि कॉम्प्यूटर बंद करते. |
Closes all apps and turns off the computer. |
3106 | सर्व अनुप्रयोग बंद करते, कॉम्प्यूटर बंद करते आणि नंतर त्यास पुन्हा चालू करते. |
Closes all apps, turns off the computer, and then turns it on again. |
3107 | कॉम्प्यूटर चालू राहतो परंतु अल्प पॉवर वापरतो. अनुप्रयोग चालू राहतात यामुळे कॉम्प्यूटर वेक अप होतो तेव्हा, आपण त्वरीत पूर्वी असलेल्या ठिकाणी परत जाता. |
The computer stays on but uses low power. Apps stay open so when the computer wakes up, you’re instantly back to where you left off. |
3108 | कॉम्प्यूटर बंद होतो परंतु अनुप्रयोग उघडेच राहतात. जेव्हा कॉम्प्यूटर चालू होतो, तेव्हा आपण जेथून सोडले होते तिथे आपण परत जाता. |
Turns off the computer but apps stay open. When the computer is turned on, you’re back to where you left off. |
3109 | सर्व अनुप्रयोग बंद करते, कॉम्प्यूटर अद्ययावत करते आणि त्यास बंद करते. |
Closes all apps, updates the computer, and then turns it off. |
3110 | सर्व अनुप्रयोग बंद करते, कॉम्प्यूटर अद्ययावत करते, तो बंद करते आणि नंतर तो पुन्हा चालू करते. |
Closes all apps, updates the computer, turns it off, and then turns it on again. |
3111 | या दूरस्थ कॉम्प्यूटरवर आपले कनेक्शन समाप्त होते. |
Ends your connection to this remote computer. |
3112 | या कॉम्प्यूटरवर आपले खाते बद्ध करते. |
Locks your account on this computer. |